| मुंबई | अर्जेंटिना चा जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅरोडोनाचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नुकताच साठी पार केलेल्या दिएगो मॅरोडोना वर मागील ३ आठवडयापूर्वी मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
फुटबॉल च्या मैदानावर आपल्या जादूई खेळाने फुटबॉलप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मॅरडोना चर्चेला गेला तो १९८६च्या फुटबॉल विश्वचषकामध्ये इंग्लंडविरुद्ध हाताने केलेल्या गोल मुळे ! त्या एका अफलातून खेळीने इंग्लंडचे विश्वचषक जिकण्याचे स्वप्न काही क्षणात उध्वस्त केले होते. तेव्हापासूनच हँड ऑफ गॉड नावाने तो ओळखला जाऊ लागाला.
जपानमध्ये १९७९ साली झालेल्या २० वर्षाखालील फुटबॉल विश्वचषक अर्जेंटिनाला जिंकून देत आपल्या फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात केली. अर्जेटिनास १९८६ चा विश्वचषक विजेतेपद व १९९० विश्वचषकामध्ये उपविजेतेपद मिळून देण्यात मॅरोडोनाचा सिंहाचा वाटा होता. मॅरोडोनाची फुटबॉल खेळाडू इतकीच फूटबॉल संघ व्यवस्थापक म्हणून देखिल कारकिर्द यशस्वी ठरली.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .