नागपूरात शंभरी पार..!
सतरंजीपूऱ्यातील ३० कुटूंब क्वारंटाईन..

| • नागपूर |  संपुर्ण जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना कोव्हीड १९ या विषाणूने नागपुरमधील काही भाग आपल्या विळख्याखाली घेतलेला असून कोरोनाग्रस्तांचा आकडा आता नागपूरमध्ये शंभरी पार गेलेला आहे. पहिला रूग्ण सापडल्यापासून... Read more »

मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी कोव्हीड १९ बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालये घोषित..
आयुक्त विजय सिंघल यांचे नियोजन..!

| ठाणे | कोव्हीड १९ चा वाढता फैलाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वत्र संचारबंदी लागू आहे. कोरोनाबाधित रुग्णांमुळे इतर व्यक्तींना संसर्ग होऊ नये या दृष्टीकोनातून महापालिकेच्या माध्यमातून काही रुग्णालये कोव्हीड १९... Read more »

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी कोव्हिड-१९ तपासणीसाठी स्वतंत्र लॅब मंजूर..
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची मंजुरी..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : गुरुवार, २३ एप्रिल  | ठाणे | करोना अर्थात कोव्हिड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन आटोकाट प्रयत्न करत असतानाच करोनाची तपासणी अधिकाधिक संख्येने व्हावी, यासाठीही प्रयत्न केले... Read more »

खाजगी कोविड १९ रुग्णालयामधील दारिद्र्य रेषेखालील रुग्णांच्या उपचाराच्या खर्चाची जबाबदारी महापालिकेने घ्यावी..!
खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची ठाणे आयुक्त, महापौर यांच्याकडे मागणी..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : गुरुवार, २३ एप्रिल.. | ठाणे | राज्यभरात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आदीं शहरांमध्ये देखील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस... Read more »

आजचे फेसबुक लाईव्ह – आरोग्यमंत्री राजेश टोपे

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : बुधवार, २२ एप्रिल.  मुंबई : आज पुन्हा फेसबुक लाईव्ह येत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाशी राज्य सरकार करत असलेला प्रतिकार, राज्य सरकारचे व्यवस्थापन, सध्याची कोरोनाची परिस्थिती यावर... Read more »

या वर्षीच्या सर्व बदल्या रद्द कराव्यात..!
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची राज्य सरकारकडे मागणी..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : बुधवार, २२ एप्रिल. | मुंबई | सध्या कोरोनामुळे देश आणि राज्यातील परिस्थिती गंभीररित्या भयावह झालेली आहे, अशा परिस्थितीत मुख्यमंत्री अतिशय खंबीरपणे राज्य शासनाचा गाडा कुशलतेने हाकत आहेत. या... Read more »

खबरदार – डॉक्टरांवर हल्ले कराल तर.! नरेंद्र मोदी सरकारचा नवा अध्यादेश ..
एका अर्थाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे खाजगी विधेयक मान्य

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : बुधवार, २२ एप्रिल  | नवी दिल्ली | कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर्स आपल्या जीवाजी बाजी लावून लढत आहेत. असं असतानाही अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि... Read more »

पालघर घटनेला दिलेला जातीय रंग दुर्दैवी – गृहमंत्री अनिल देशमुख.
या प्रकरणातील १०१ आरोपींची नावे जाहीर..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : बुधवार, २२ एप्रिल. | मुंबई | पालघर हत्याकांडाचा संपूर्ण तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. घटना झाल्यानंतर आठ तासात १०१ जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या घटनेला जातीय रंग देणं... Read more »

कोरोनामुळे मानसिक स्वास्थ बिघडले..?
अस्वस्थता, चिडचिड, चिंतेचे प्रमाण वाढले.. पुढे काय.? ही सर्वाधिक लोकांनी व्यक केली चिंता..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार, २२ एप्रिल.  | मुंबई | करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे राज्यातील जवळपास २५ हजार जणांनी पालिका ‘एम पॉवर वन ऑन वन’या हेल्पलाइनवर फोन करून आपली अस्वस्थता... Read more »

जितेंद्र आव्हाड यांना खाजगी रुग्णालयात हलवले..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : बुधवार, २२ एप्रिल  |ठाणे| गृहनिर्माण मंंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ठाण्यातल्या ज्यूपिटर या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात... Read more »