आज फक्त शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन डेअरी चालु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांनी अनेक दिवस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुधावर अनेक उद्योग उभारले सत्ता भोगली त्यांनी मात्र शेतकरी वर्गाला वाऱ्यावर सोडण्याच काम केले... Read more »
ठाणे :- राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाल्याची तक्रार ठाण्यातील एका तरुणाने केली होती. कासारवडवली येथे राहणाऱ्या या अनंत करमुसे याने वर्तक नगर पोलीस स्टेशन येथे... Read more »
मुंबई : अत्यावश्यक सेवा नसलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास पगार कापला जाणार, अशा इशारा मुंबईचे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिला आहे. त्यामुळे किमान स्वत:ची 50 टक्के उपस्थिती राखण्यासाठी बिगर अत्यावश्यक... Read more »
मुंबई : अभिनेत्री मुक्ता बर्वेने वाचलेले इटालियन लेखिका फ्रान्सेसका मेलँड्रीले या इटालियन लेखिकेचे पत्र सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. इटलीत कोरोनासंदर्भात लॉकडाऊन सुरु असताना फ्रान्सेसकाने हे पत्र देशवासियांना उद्देशून लिहले... Read more »
मुंबई : कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. परीक्षेची पुढील तारीख उमेदवारांना एसएमएसद्वारे कळवण्यात येणार... Read more »
अहमदनगर : राज्यात कोरोना संसर्गाने परिस्थिती बिकट बनली असल्याने शासनाने या काळात सर्वत्र लॉकडाऊन केले असून राज्यातील पोलीस, आरोग्य, बँक कर्मचारी इ सामान्य जनतेच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी आपला जीव धोक्यात घालून आपली... Read more »
ठाणे : ठाणे शहर, कळवा – मुंब्रा, उल्हासनगर, कल्याण – डोंबिवली, अंबरनाथ मधील ड्युटीवर असलेल्या सर्व पोलीस आणि पत्रकारांची आजपासून मोफत आरोग्य तपासणीला सुरुवात झाली. खा.डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन , वनरुपी क्लिनिक आणि... Read more »
नागरिकांनी चाचणी करण्याचे आयुक्तांचे आवाहन ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या डिजीठाणे या डिजिटल प्रणालीद्वारे, कोरोना व्हायरसची स्व-चाचणी अर्थात लक्षण तपासण्याचे टूल सादर करण्यात आले असून प्राथमिक पातळीवरील... Read more »
पनवेल : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे, राज्य सरकार व केंद्र सरकारने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केलेले आहे. अशा परस्थितीमध्ये सर्व राज्यात साथरोग रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा १३ मार्चपासून लागू झाला आहे.... Read more »
महाराष्ट्रात आकडा ८०० पार महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतेय. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सोमवारी 120 जणांची वाढ झाल्यानं महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या आता 868 वर पोहोचलीय.... Read more »