बिहारला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री..?

| पटना | बिहार विधानसभेची 17 वी निवडणूक पूर्ण झाल्यानंतर नितीशकुमार आज सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. सायंकाळी साडेचार वाजता राजभवनातील राजेंद्र मंडप येथे शपथविधी पार पडणार आहे. नितीशकुमार यांच्यासह नवीन मंत्रिमंडळातील अनेक... Read more »

बायडेन यांच्या टीममध्ये २० हून अधिक भारतीय वंशाच्या व्यक्ती..

| वॉशिंग्टन | अमेरिकेत सत्तेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये जो बायडेन यांनी आपल्या ट्रांझिशन टीममध्ये भारतीय वंशाच्या २० व्यक्तींना स्थान दिले आहे. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीची प्रक्रिया आता जवळपास आटोपत आली... Read more »

आपल्या देशात कोणीही सेक्युलर नाही – संजय राऊत

| मुंबई | “आपल्या देशात कोणीही सेक्युलर नाही. या देशात कोणीही सेक्युलर होऊ शकत नाही. जे सेक्युलर असल्याचं म्हणातात तेच सर्वाधिक धर्मांध असतात. सेक्युलर ही एकप्रकारची शिवी आहे. त्याचा चुकीच्या पद्धतीनं वापर... Read more »

लोणार सरोवर आता रामसर पाणथळ क्षेत्र..! काय आहे रामसर पाणथळ क्षेत्र घ्या जाणून..!

| बुलढाणा | लोणार सरोवर हे आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे अशी माहिती महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मी २००४ मध्ये हे सरोवर पहिल्यांदा पाहिले... Read more »

बराक ओबामा यांच्या पुस्तकातील टिपणी वरून वादळ, राहुल गांधींना म्हंटले ” अपरिपक्व “

| नवी दिल्ली | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये ड्रिम्स फ्रॉम माय फादर, द ऑडेसिटी ऑफ होप आणि चेंज वी कॅन बिलिव्ह इन यांचा समावेश... Read more »

नैतिकता सोडून जेंव्हा युती होते तेंव्हा जनता उत्तर देतेच – देवेंद्र फडणवीस

| मुंबई | बिहार निवडणूक निकालावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अभिनंदन करत केलेल्या टीकेला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी निकाल काहीही... Read more »

बिहार पुन्हा एनडीएच्या ताब्यात, मात्र तेजस्वी यादवच ठरले हिरो..!

| पाटणा | बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे सलग चौथ्यांना मुख्यमंत्रीपदावर विजारमान होण्यासाठी नितीश कुमार यांना संधी मिळणार आहे. बिहार  विधानसभा निवडणुकीत एनडीएने १२५ जागा मिळवत मॅजिक फिगर... Read more »

तेजस्वी यादवांची कामगिरी प्रेरणादायी – शरद पवार

| पुणे | बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी केलेली मेहनत ही तरुण राजकारण्यांसाठी प्रेरणादायी आहे. बिहारमध्ये भाजप विरुद्ध तेजस्वी यादव अशी निवडणूक पाहायला मिळाली. आज जरी तिथे बदल झाला नसला तर भविष्यात तिथे... Read more »

अटळ सत्तांतर, ‘ ट्रम्प सरकारच्या पराभवावरून सेनेचा मोदींना खोचक टोला..!

| मुंबई |अमेरिकेतच नुकतीच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीची चर्चा भारतातही सुरू आहे. बायडेन यांनी ट्रम्प यांचा पराभव करून विजय मिळवला. या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पंतप्रधान मोदींनी  चिमटा काढण्यात आला... Read more »

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन..! ट्रंप सरकार कोसळले..!

| वॉशिंग्टन DC | जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला असून तेच अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. काही वेळापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकल्याचा... Read more »