अर्थव्यवस्थेला कोरोनाचा ‘ झटका ‘ ..

जागतिक बँकेचा अहवालात व्यक्त केली चिंता.. २०२०-२१ मध्ये या विकास दरात घट होऊन तो २.८ टक्के इतका असेल. मुंबई : करोना व्हायरसचा विळखा संपूर्ण जगावर पडला असून यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम... Read more »

जाणून घ्या कोणत्या देशात किती दिवस आहे लॉकडाऊन..!

चीनच्या वुहान प्रांतातून सुरू झालेला हा कोविड१९ ने जगभर थैमान मांडले आहे. जगातील अनेक देश पूर्णतः लॉकडाऊन आहेत.. मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण देशात २१ दिवसांच लॉकडाऊन जाहीर करण्यात... Read more »

एकट्या मुंबईत कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या..!
महापालिकेच्या टीम ची स्त्युत आणि वेगवान कामगिरी..!

एकट्या मुंबईत 19541 चाचण्या.. केरळ, तामिळनाडू, दिल्ली या महत्त्वाच्या बाधीत राज्यांपेक्षा मुंबईत अधिकच्या चाचण्या.. मुंबई महापालिका दक्षिण कोरिया कडून घेणार रॅपिड टेस्ट किट.. मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सतत वाढत आहे. कोरोनाचा... Read more »

लॉकडाऊन ३० एप्रिल पर्यंत वाढण्याची शक्यता..!
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मांडली भूमिका..!

ओडिसा आणि त्यापाठोपाठ पंजाबनेही 1 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता हा निर्णय शक्य. मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता फैलाव पाहता लॉकडाऊन पुढे 30 एप्रिलपर्यंत वाढवावा अशी मागणी... Read more »

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर , गृहमंत्री अनिल देशमुखांची प्रश्नांची सरबत्ती..!
अमित शाह उत्तर देणार..?

मुंबई : देशभरात करोनाचा फैलाव वाढतो आहे. अशातच दिल्लीतल्या निजामुद्दीन मध्ये तबलिगी जमातचा जो कार्यक्रम झाला त्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या  झपाट्याने वाढली आहे. आता याच सगळ्या प्रकरणावरुन राज्याचे गृहमंत्री अनिल... Read more »

शिवसेनेच्या कल्याण डोंबिवलीच्या महापौर करणार रुग्णसेवा ..!
देशातील पहिलेच उदाहरण..

ठाणे – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर सरकारच्या मार्फत अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या लाईव्ह संबोधनात त्यांनीही आरोग्य क्षेत्राशी संबंधित, प्रशिक्षित लोकांना या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन... Read more »

खाजगी प्रयोगशाळेत देखील कोरोनाची चाचणी मोफत करा..!
सुप्रीम कोर्टाचे सरकारला आदेश..

नवी दिल्लीः सरकारी असो की खासगी प्रयोगशाळा करोनाची चाचणी मोफत करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला आज दिले. वकील शशांक देव सुधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने हे निर्देश... Read more »

महानायक अमिताभ बच्चन यांचीही मोठी मदत घोषित…!

मुंबई : कोरोना जगभरात महामारी बनत चालला आहे. या विरोधात सगळा देश उभा आहे. अनेक लोकं मदतीसाठी पुढे आले आहेत. यातच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील मोठी मदत केली आहे. अमिताभ... Read more »

ट्रम्प तात्या बिघडले..! भारताला दिली धमकी

वाशिंग्टन : कोरोना व्हायरसमुळे  मेटाकुटीला आलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी दिली आहे. भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीवरील बंदी हटवली नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो. कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर केला... Read more »

ही आहे कोरोनो ची आजची स्थिती..!

महाराष्ट्रात आकडा ८०० पार महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतेय. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सोमवारी 120 जणांची वाढ झाल्यानं महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या आता 868 वर पोहोचलीय.... Read more »