धक्कादायक : काँग्रेसचे प्रभारी कोरोना बाधीत, नुकतीच घेतली होती काँग्रेस नेत्यांची बैठक..!

| मुंबई | काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत आले आहेत. गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी एच. के. पाटील मुंबईत होते. काँग्रेसच्या टिळक भवन या प्रदेश... Read more »

राज्यात धनगर आरक्षण मागणीचे आंदोलन पुन्हा पेटण्याची चिन्हे..!

| पुणे / महादेव बंडगर | राज्यात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.भिगवण (ता. इंदापूर) येथे धनगर ऐक्य अभियान च्या वतीने धनगर समाजाच्या एस.टी च्या आरक्षणाच्या मागणीसाठी... Read more »

शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे महाराष्ट्रात लागू करणार नाही – अजित पवार

| पुणे | सध्या चालू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसंबंधीत विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. दरम्यान शेतकरी विधेयकाच्या विरोधात देशभरातून आंदोलन होत आहे. महाविकास आघाडी सरकारही याला विरोध करत... Read more »

लोकजागर पार्टीच्या नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर..!

| नागपूर | लोकजागर पार्टीची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. लोकजागर पार्टीच्या आधीच्या सर्व समित्या बरखास्त करण्यात आल्या होत्या. शिवाय नवा संघटनात्मक ढाचा जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार आता प्रदेश... Read more »

भाजपचे मोठे नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर..? लवकरच प्रवेशाची शक्यता..

| मुंबई | सध्या महाराष्ट्रात भाजप नेतृत्वावर टीका करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा असून, येत्या काळात त्यांच्या एका निर्णयामुळं राजकीय पटलावर मोठं वादळ येण्याची... Read more »

” याच साठी केला होता अट्टाहास ” , बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे विधानसभेसाठी असू शकतात एनडीए चे अधिकृत उमेदवार..!

| पटना | सुशांत प्रकरणात हेतुपूर्वक महाराष्ट्र पोलिसांवर आगपाखड करणारे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे आपल्या पदाचा राजीनामा देणार असून त्यांनी बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत ते एनडीएचे उमेदवार... Read more »

मोठी बातमी : मराठा समाजासाठी सरकारने आज घेतले हे महत्वपूर्ण निर्णय..!

| मुंबई | मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी आज राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, विविध विभागांचे मंत्री, विविध संघटनांचे प्रतिनिधी... Read more »

बातमी पूर्णपणे खोटी असून असा कोणताही प्रकार घडला नाही’, विना मास्क दंड प्रकरणावर राज ठाकरे यांचा खुलासा..!

| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यामुळे त्यांना एक हजार रुपयांचा दंड भरला असल्याची बातमी काही वृत्तपत्र आणि चॅनेलने चालवली होती. मात्र, प्रसारीत आणि... Read more »

मुख्यमंत्री, मंत्री आणि खासदार यांच्या प्रतिज्ञापत्रावर चुकीची माहिती भरली असल्याचा आक्षेप..!

| मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे आणि एनसीपी खासदार सांसद सुप्रिया सुळे यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व नेत्यांवर निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची... Read more »

प्रगल्भता : बाबासाहेबांच्या पुतळ्या ऐवजी ते पैसे कोविड सेंटर साठी खर्च करावेत – प्रकाश आंबेडकर

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इंदू मिलवरील जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्वांच्या सहभागानं पायाभरणी होणार असल्याचं सांगितलं आहे.... Read more »