| नवी दिल्ली | आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आज दिलेल्या माहितीनुसार , ‘आता देशात संक्रमितांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मागील एका महिन्यात रिकव्हरी रेट ११% वाढला. १८ मे रोजी ३८.२९% रिकव्हरी रेट होता. आज सकाळी ४९.२१% झाला आहे. आतापर्यंत देशात १.४१ लाखांपेक्षा जास्त रुग्णांना ठीक झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, १ लाख ३७ हजार ४४८ अॅक्टिव केस होते आणि एक लाख ४१ हजार २८ रुग्ण ठीक झाले आहेत.(recovery rate)
याप्रकारे जेव्हापासून लॉकडाउन सुरू झाला, तेव्हापासून संक्रमित रुग्णांसोबतच ठीक होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढत गेली. लॉकडाउन ४ संपेपर्यंत ९३ हजार ३२२ रुग्ण ठीक झाले होते. म्हणजेच, अनलॉक-१ मध्ये ४७ हजार ७०७ रुग्ण ठीक झाले. दरम्यान, covid19india.org आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या २ लाख ८७ हजार ७५४ कोरोना रुग्ण आहेत. बुधवारी पहिल्यांदा ११ हजार १५६ पेक्षा जास्त रुग्ण मिळाले.(recovery rate)
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .