#coronavirus_MH – २२ मे आजची आकडेवारी..! सर्वाधिक वाढ..!

| मुंबई | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 44 हजार 582 वर पोहोचली आहे. राज्यात आज सर्वाधिक 2940 रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 44 हजारच्या पार गेला आहे. विशेष म्हणजे राज्यात आतापर्यंत जवळपास 4 लाख लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

तर दुसरीकडे आज राज्यात 63 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 1 हजार 517 वर पोहोचला आहे. आज मृत्यू झालेल्यांपैकी  मुंबईत 27, पुण्यात 9, जळगावमध्ये 8, सोलापूरात 5, वसई विरारमध्ये 3, औरंगाबाद  शहरात 3, साताऱ्यात 2, मालेगाव 1, ठाणे 1, कल्याण डोंबिवली 1, उल्हासनगर 1, पनवेल 1 तर नागपूर शहरात 1 मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण – 2940

  • आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या – 44582
  • कोरोना बळी – 63 मृत्यू
  • राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा मृत्यू – 1517
  • आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – 857
  • एकूण डिस्चार्ज – 12583
जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 25500 374 882
पुणे (शहर+ग्रामीण) 4462 938 227
पिंपरी चिंचवड मनपा 203 34 7
ठाणे (शहर+ग्रामीण) 2386 36 37
नवी मुंबई मनपा 1668 80 29
कल्याण डोंबिवली मनपा 641 91 6
उल्हासनगर मनपा 131   2
भिवंडी निजामपूर मनपा 80 11 3
मिरा भाईंदर मनपा 362 157 4
पालघर 102 1 3
वसई विरार मनपा 425 105 11
रायगड 285 5 5
पनवेल मनपा 271   11
नाशिक (शहर +ग्रामीण) 197 2 2
मालेगाव मनपा 710   43
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 66 36 5
धुळे 95   9
जळगाव 331 1 33
नंदूरबार 26   2
सोलापूर 522 41 28
सातारा 184 3 2
कोल्हापूर 161 2 1
सांगली 63 29 1
सिंधुदुर्ग 10 2 0
रत्नागिरी 123 2 3
औरंगाबाद 1126 14 39
जालना 43   0
हिंगोली 110 1 0
परभणी 15   1
लातूर 5 8 2
उस्मानाबाद 19 3 0
बीड 13   0
नांदेड 92   4
अकोला 344 14 17
अमरावती 140   14
यवतमाळ 111 22 0
बुलडाणा 38 8 3
वाशिम 8   0
नागपूर 437 84 6
वर्धा 3 0 1
भंडारा 9 0 0
गोंदिया 3 1 0
चंद्रपूर 15 1 0
गडचिरोली 7 0 0
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 48 0 11
एकूण 41642 11726 1454

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *