#IPL २०२० पहा स्कोअर कार्ड : कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सची विजयी सुरवात, सनरायजर्स हैदराबाद वर मात (मॅच ३)

| दुबई | सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यात बंगळूनं १० धावांनी विजय मिळवला. बंगळुरूनं दिलेल्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून जॉनी बेअरस्टो ६१ वगळता इतर फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. परिणामी हैदराबादचा संघ १५३ धावांवर ऑलआऊट झाला. बंगळुरूकडून युझवेंद्र चहलनं ४ ओव्हरमध्ये १८ धावा देत ३ विकेट घेतल्या. तर, नवदीप सैनी एकाच ओव्हरमध्ये २ विकेट घेतल्या. तर, शिवम दुबेनंही दोन विकेट घेतल्या.

सारांश / थोडक्यात : 

बंगळुरू : 

 

#IPL २०२० पहा स्कोअर कार्ड : रोमांचक सामन्यात दिल्लीचा पंजाबवर विजय (मॅच २)

हैदराबाद : 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *