#IPL २०२० पहा स्कोअर कार्ड : रोमांचक सामन्यात दिल्लीचा पंजाबवर विजय (मॅच २)

| दुबई | इंडियन प्रीमियर लीगचा दुसरा दिवस आणि दुसरा सामना रोमांचक ठरला. दिल्ली टीमने पंजाबला सुपरओव्हरमध्ये पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने मार्कस स्टॉयनिसच्या आतिशी अर्धशतकाच्या जोरावर ८ गडी गमवत १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पंजाब संघाने मयंक अग्रवालच्या ८८ धावांच्या खेळीच्या जोरावर ८ गडी गमवत १५७ धावा केल्या आणि सामना बरोबरीत आला.

#IPL २०२० पहा स्कोअर कार्ड : चेन्नईची मुंबईवर ५ विकेट्स ने मात..! (मॅच १)

स्कोअर बरोबरीनंतर सुपर ओव्हर झाली. दिल्लीसाठी रबाडाने बॉलिंग करत पंजाबला २ धावांवर बाद केले. पंजाबकडून फलंदाजीसाठी आलेले कर्णधार केएल राहुल दोन धावा काढून बाद झाला तर ग्लेन मॅक्सवेल खाते उघडू शकला नाही. तिसऱ्या बॉलवर ही विकेट गेली. दिल्लीने हे आव्हान सहज पूर्ण केले.

स्कोअर कार्ड : 

दिल्ली : 

पंजाब : 

सुपर ओव्हर पंजाब :

सुपर ओव्हर दिल्ली : 

सारांश / थोडक्यात :

 

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *