#IPL २०२० पहा स्कोअर कार्ड : पंजाबचा धडाकेबाज विजय, के एल राहूलचे दमदार शतक (मॅच ६)

| मुंबई | इंडियन प्रीमियर लीगच्या सहाव्या मॅचमध्ये पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. पंजाबच कॅप्टन लोकेश राहुल याने तुफानी तडाखेबंद खेळी करत १३२ धावांचा डोंगर रचला. राहुलचं हे आव्हान विराट कोहोलीच्या संघाला पूर्ण करता आलं नाही. पंजाबने पहिले फलंदाजी करत २०६ रन्स बनवले. राहुलने फक्त ६९ बॉल्समध्ये १३२ रन्स केलेत. पंजाबचे २०६ रन्सचे आव्हान विराट कोहलीच्या बंगळुरू संघाला पेलले नाही. त्यांचे फक्त १०९ रन्स झालेत आणि ९७ धावांनी त्यांना पराभव पत्करावा लागला.

#IPL २०२० पहा स्कोअर कार्ड : मुंबईचा पहिलाच विजय ग्रँड, कोलकाता वर ४९ धावांनी मात (मॅच ५)


Leave a Reply

Your email address will not be published.