#IPL २०२० पहा स्कोअर कार्ड : मुंबईचा पहिलाच विजय ग्रँड, कोलकाता वर ४९ धावांनी मात (मॅच ५)

| अबु धाबी | आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबईने विजयाचं खातं उघडलं आहे. कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ४९ रननी दणदणीत विजय झाला आहे. मुंबईने ठेवलेल्या १९६ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याला २० ओव्हरमध्ये १४६/९ एवढाच स्कोअर करता आला.

संक्षिप्त / थोडक्यात : 

#IPL २०२० पहा स्कोअर कार्ड : राजस्थान रॉयल्स ची चेन्नई वर मात, दिली विजयी सलामी (मॅच ४)

मुंबई : 

कोलकाता : 

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *