
| औरंगाबाद | मध्यप्रदेशात जाण्यासाठी जालन्यातील स्टील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांनी पायी चालत जाण्याचा निर्णय रात्री घेतला. करमाडपर्यंत आल्यानंतर थकल्यामुळे ते रुळावर झोपले. यावेळी जालनाकडून येणाऱ्या मालवाहतूक रेल्वेखाली सापडल्यामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या धक्कादायक घटनेवर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस नेते राहुल गांधी आदी यांनी ट्वीट करत मृत मजुरांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने मजुरांना जीव धोक्यात घालून घरी जाण्याची घाई करू नये त्यांची सोय करण्यात आली आहे असे आवाहन केले आहे. |
---|
Extremely anguished by the loss of lives due to the rail accident in Aurangabad, Maharashtra. Have spoken to Railway Minister Shri Piyush Goyal and he is closely monitoring the situation. All possible assistance required is being provided.
— Narendra Modi (@narendramodi) May 8, 2020
मालगाड़ी से कुचले जाने से मजदूर भाई-बहनों के मारे जाने की ख़बर से स्तब्ध हूं। हमें अपने राष्ट्र निर्माणकर्ताओं के साथ किये जा रहे व्यवहार पर शर्म आनी चाहिए। मारे गए लोगों के परिवारों के प्रति संवेदना व्यक्त करता हूं और घायलों के शीघ्र स्वस्थ होने की प्रार्थना करता हूं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 8, 2020
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर(औरंगाबाद) जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्दल तीव्र दू:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ₹ ५ लाख मदत जाहीर केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 8, 2020
Pained beyond words at the loss of lives due to a rail accident in Maharashtra. I have spoken to Railway Minister Shri Piyush Goyal, concerned authorities in the central govt and railway administration to ensure all possible assistance. My condolences with the bereaved families.
— Amit Shah (@AmitShah) May 8, 2020
Deeply pained by the loss of lives due to rail accident in Aurangabad, Maharashtra. My thoughts and prayers are with the families.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) May 8, 2020
महाराष्ट्र के औरंगाबाद जनपद में हुई दुर्भाग्यपूर्ण रेल दुर्घटना से मन दुःखी है।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) May 8, 2020
श्रमिक जनों की असामयिक मृत्यु हृदय-विदारक है। मेरी संवेदनाएं शोक संतप्त परिजनों के साथ हैं।
घायलों के शीघ्र स्वास्थ्य लाभ और दिवंगत आत्माओं की शांति के लिए प्रभु श्री राम से प्रार्थना करता हूँ।
Extremely saddened & shocked to know about the #Aurangabad rail accident where migrant labourers lost their lives.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 8, 2020
My deepest condolences to the families who lost their loved ones.
औरंगाबाद जवळ करमाड येथे १४ मजूरांचा रेल्वेखाली चिरडून अंत झाला.ही अतिशय दुर्दैवी घटना आहे.या घटनेने मन सुन्न झाले आहे.माझे आवाहन आहे की गावाच्या ओढीनं धोकादायक प्रवास करु नका.राज्य सरकार तुम्हा सर्वांसोबत आहे.या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
— Supriya Sule (@supriya_sule) May 8, 2020
औरंगाबादमधील रेल्वे अपघाताची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजुरांना भावपूर्ण श्रद्धांजली. घटनेची तातडीने चौकशी व्हावी.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 8, 2020
औरंगाबादजवळ मालवाहू रेल्वेखाली चिरडून जालना इथल्या स्टील कंपनीत काम करणाऱ्या १५ ते १६ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी सुन्न करणारी आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 8, 2020
भावपूर्ण श्रद्धांजली.
कामगारांची गावाकडे जाण्याची सोय केली जात असताना त्यांनी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, असं मी आवाहन करतो.