विशाल भुजबळ यांना भारत गौरव युवा पुरस्कार २०२१ पुरस्कार ..!

| पुणे | नारायणगावचे सुपुत्र , रेल्वे मंत्रालय भारत सरकारच्या सल्लागार समितीचे सदस्य, युवा सामाजिक कार्यकर्ते श्री. विशाल भुजबळ यांना भारत गौरव युवा पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले. भारत गौरव अवॉर्ड... Read more »

प्रवाशांची मागणी असणारी ‘या मार्गावरील’ रेल्वे सुरू करावी- मनसेच्या पांडुरंग ढेरेंची मागणी

| महेश देशमुख / सोलापूर | अनलॉक नंतर प्रवासासाठी लोक बाहेर पडत आहेत. खासगी गाड्यांचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. रेल्वे सारख्या स्वस्त व सुरक्षित पर्यायासाठी प्रवासी इच्छुक आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी... Read more »

मोदींच्या समर्थनार्थ IRCTC चे तब्बल २ कोटी ईमेल, पाठवली मोदींनी शीख समुदायासाठी केलेल्या कामाची पुस्तिका..!

| नवी दिल्ली | देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण अद्यापही तापलेलं आहे. यादरम्यान आयआरसीटीसीकडून जवळपास दोन कोटी ईमेल पाठवण्यात आले आहेत. ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत हे ईमेल... Read more »

सर्वांसाठी लोकल सुरू करा, राज्य सरकारचे रेल्वे बोर्डाला पत्र..!

| मुंबई | सर्वसामान्यांसाठीही मुंबई लोकल सुरु करा, अशी मागणी करणारे पत्र राज्य सरकारने रेल्वेला लिहिले आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत प्रवासाची मुभा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या पत्रावरील... Read more »

मार्च २०२१ पर्यंत पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण होणार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पाठपुराव्यामुळे कामाला गती..!

| कल्याण | कल्याण-ठाणे दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे काम येत्या मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. या कामासाठी कल्याण लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार डॉ.... Read more »

खाजगी रेल्वे मधून प्रवास करताना प्रवाशांना अधिकचा भुर्दंड सोसावा लागणार..?

| नवी दिल्ली | पुढील काही दिवसांमध्ये देशात खासगी रेल्वे सुरू होणार आहेत. परंतु त्या ट्रेननं प्रवास करणं थोडं महाग पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, विमान कंपन्यांच्या धर्तीवर खासगी ट्रेननादेखील आपल्या तिकिटांचे दर... Read more »

धक्कादायक : रेल यात्री वेबसाईट वरील तब्बल ७ लाख लोकांचा डेटा लीक..!

| नवी दिल्ली | भारतात अनेक वेबसाइट्सचा वापर रेल्वेची चौकशी करण्यासाठी केला जातो. तसेच, रेल्वेचे तिकिट बुक करण्यासाठी अनेक थर्ड पार्टी वेबसाइट्स आहेत, ज्या तिकिटे देखील बुक करतात. यातील एक ‘रेल यात्री’... Read more »

पाचवी-सहावी मार्गिका मार्च २०२१ मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य ; खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतला रेल्वे प्रकल्पांचा आढावा..

| कल्याण | ठाण्यापुढील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ठाणे व दिव्यादरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अनंत अडचणींमध्ये सापडलेल्या या प्रकल्पाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी... Read more »

रेल्वेचे खाजगीकरण ही निव्वळ अफवा – रेल्वे मंत्री पियूष गोयल

| नवी दिल्ली : प्रतिनिधी | गेले काही दिवस देशात रेल्वेच्या खासगीकरणावरून वाद सुरू आहे. यादरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी एक मोठे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर जवळपास सर्व चर्चांना... Read more »

अभिमानास्पद : रेल्वे ने रचला नवा इतिहास, २५१ डबे घेऊन धावली मालगाडी ..!

| नागपूर | रेल्वेने पहिल्यांदाच २.८ किमी लांबीची मालगाडी चालवून नवा इतिहास रचला आहे. या मालगाडीला २५१ डबे होते. सुपर पायथन ‘शेषनाग’ असे या मालगाडीला नाव देण्यात आले आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल... Read more »