महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा

जुन्या पेन्शन योजने साठी संघर्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना – ठाणे मनपा शाखेची सभा नुकतीच संपन्न झाली . राज्य कार्यकारिणी च्या सुचने नुसार या सभेत ठाणे मनपा कार्यक्षेत्रासाठी नूतन कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली .

राज्य कार्यकारिणीच्या पत्रानुसार राज्य कोषाध्यक्ष श्री . प्रवीण बडे, ठाणे जिल्हाध्यक्ष श्री.अरुण कराळे यांच्या निरीक्षणात ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारणी निवड करण्यात आली.

ठाणे महापालिका कार्यकारणी

अध्यक्ष सचिन रामदास घोडे

कार्याध्यक्ष अन्सार शेख

सह कार्यधक्ष प्रतीक मढावी

सचिव विकास चव्हाण

सहसचिव संतोष भोये

कोषाध्यश किरण लहामटे

सह कोशाध्यक्ष जावेद शाह

महिला आघाडी प्रमुख विद्या भोते
आणि

ठाणे मनपा कडून राज्य प्रतिनिधी
राज्य समन्यवक श्री अरुण सखाराम घोडे यांची निवड करण्यात आली.

नवनियुक्त कार्यकारिणीचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *