महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा

जुन्या पेन्शन योजने साठी संघर्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना – ठाणे मनपा शाखेची सभा नुकतीच संपन्न झाली . राज्य कार्यकारिणी च्या सुचने नुसार या सभेत... Read more »

विशेष लेख : IT ( इन्कम टॅक्स) मध्ये NPS ( पेन्शन योजना) या रकमेची वजावट कशी करावी..!

इनकम टॅक्स मधे NPS ची वजावट कशी करावी, हा प्रश्न आपला असेल तर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे विनायक चौथे यांचा अभ्यासपूर्ण लेख नक्की वाचा.. आर्थिक वर्ष 2021-22 (आयकर निर्धारण वर्ष 2022-23)... Read more »

राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी राष्ट्रीय पेन्शन योजना NPS हटाव दिन यशस्वी – अविनाश दौंड

| मुंबई | राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पासून महाराष्ट्र शासनाने परिभाषित अंशदान पेन्शन योजना डी सी पी एस (DCPS) लागू केले सन 2015 पासून या योजनेचे रूपांतर राष्ट्रीय पेन्शन योजनेत... Read more »

राज्य शासनाचा कारभार होणार ठप्प, जुन्या पेन्शन साठी शुक्रवारी राज्यातील १२ लक्ष सरकारी कर्मचारी करणार एक तास ठिय्या आंदोलन : अविनाश दौंड

| मुंबई | १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत लागलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय करणाऱ्या नवीन अंशदायी पेन्शन योजना योजना रद्द करावी या एकाच मागणीसाठी राज्यातील १२ लक्ष सरकारी कर्मचारी शुक्रवार दिनांक २९... Read more »

ऑनलाईन स्पर्धेच्या भव्यदिव्य बक्षीस वितरण सोहळा उद्या कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थित पार पडणार..!

| औरंगाबाद | महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना औरंगाबाद च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धाच्या भव्य बक्षिस वितरण समारंभाला औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व NPS/DCPS धारक शिक्षक-शिक्षिकांनी आपली उपस्थिती दाखवून ताकद दाखवावी,... Read more »

मोदी हे फक्त गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत – आ. पृथ्वीराज चव्हाण

Read more »

भविष्य घडवणारे शिक्षक स्वतःच्या भविष्याविषयी अंधारातच..! महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन,सोलापूरच्या सर्वेक्षणातील धक्कादायक निष्कर्ष..!

| सोलापूर | शाळांमधून हजारो विद्यार्थ्यांचे पर्यायाने देशाचे भविष्य घडवणारे शिक्षक स्वतःच्या भविष्याशी निगडीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (एनपीएस) बाबत मात्र अंधारात असल्याचे धक्कादायक वास्तव महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, सोलापूरने केलेल्या... Read more »

अंशदायी पेन्शन योजना आणि खाजगीकरणा विरोधातील लढा तिव्र करा. -अविनाश दौंड

| मुंबई | विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील दीन-दुबळे, कामगार आणि महिलांना विविध कायदे करून अनेक महत्त्वाचे हक्क मिळवून दिले आहेत. परंतु सांप्रत केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांमुळे या हक्कांचा मोठ्या... Read more »

सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक एनपीएस बहिष्कारावर ठाम; आधी डिसीपीएस कपातीचा हिशोब, फॅमिली पेन्शन व ग्रॅज्युईटी देण्याची आग्रही मागणी..!

| सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी NPS ची खाती काढण्यासाठी सक्ती करणारी परिपत्रके शिक्षण विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आली आहेत. पण सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने वेळोवेळी या प्रक्रियेच्या बाबतीत... Read more »

सरकारने अखेर ‘एनपीएस’ आणत गुंडाळली ‘डिसीपीएस’ योजना, कर्मचाऱ्यांच्या झालेल्या कपातीचा हिशोब पंधरा वर्षानंतरही नाही!!

| चंद्रपूर | आयुष्यभर शासनाची सेवा केल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर मिळणारे निवृत्तीवेतन हे कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळाचा आधार असते. महाराष्ट्र शासनाने २००५ नंतर शासकीय व निमशासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना बंद करून... Read more »