| मुंबई | महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा पदी कवयित्री, लेखिका मिता तांबे यांची राज्यध्यक्ष मनिष गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विभागातील शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी व सन्मानासाठी नियुक्ती करण्यात आली. मिता तांबे ह्या विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना भेडसावणाऱ्या समस्या निकाली काढण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे ज्ञानदेव हांडे यांनी सांगितले. महिला शिक्षिकांना एकत्र करून संघटनेची ताकद वाढून महिला शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी मिता तांबे यांनी निवडीनंतर दिली.
या सार्थ निवडीबद्दल समाधान व्यक्त करत राज्य सहसचिव भानुदास शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. मुंबई सचिव दत्तात्रय शेंडकर व मुंबई सहसचिव अनिल चिकणे यांनी नियुक्तीपत्र प्रदान करत अभिनंदन केले. तांबे यांनी सर्व पदाधिकार्यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देवून सन्मान केले
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .