अखेर शिक्षकांसह ९ हजार अधिकारी, कर्मचारी यांची कोरोना कामातून मुक्तता..!

| पुणे | कोरोना आपत्तीत दिवसरात्र काम करणाऱ्या पुणे महापालिकेतील सुमारे ९ हजार अधिकारी व कर्मचारी यांना तूर्तास कोरोना डयुटीतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने, आरोग्य... Read more »

खाजगी “अनुदानित” व्याख्येत बदल करून “त्या शिक्षकांना जुनी पेन्शन नाकारणारा” अध्यादेश रद्द करावा..!

| बीड | शालेय शिक्षण विभागाने दि.10 जुलै 2020 रोजी खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या शर्ती अधिनियम 1977 आणि नियम 1981 मध्ये सुधारणा करण्याचा मसुदा प्रस्तावित करण्याचा अध्यादेश काढला आहे. यानुसार अनुदान या... Read more »

अन्वयार्थ : कर्मचारी संघटनेची नवी नांदी – पेन्शनच आंदोलन ट्विटरवर..!

कोरोना महामारीने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यामुळे जगापुढे, देशापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या. कोरोना काळात परिस्थिती कशीही असो या बिकट परिस्थितीत देशाला सावरत आहेत ते शासकीय कर्मचारी. लाॅकडाऊनमुळे संपूर्ण देशवासी... Read more »

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा असाही सामाजिक उपक्रम..!

| मुंबई | कोरोना महामारीच्या जगव्यापी संकटाने मानवापुढे अनेक समस्या उभ्या केल्या आहेत. लक्षावधी नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यांना प्राधान्याने आरोग्य सेवा पुरवताना इतर रुग्णांना पुरेशा सेवा उपलब्ध होत नाहीत. विशेषतः... Read more »

कोरोना विरुद्ध लढणाऱ्या शासकीय कर्मचा-यांसाठी स्वतंत्र आरोग्य व्यवस्था निर्माण करावी..!
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची सरकारकडे मागणी..

| मुंबई | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा जिल्हाधिकारी उपनगर जिल्हा मुंबई यांनी अन्नधान्य वाटपाच्या कामासाठी अधिग्रहीत केल्या आहेत. जनतेमध्ये अन्नधान्य वाटपाच्या कामासाठी फिरण्यामुळे संपर्क येऊन शासकीय सेवा बजावत असताना... Read more »

केडीएमसी क्षेत्रात राहणाऱ्या मुंबईतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ये-जा करण्यावर प्रतिबंध..

| कल्याण |  कोरोनाचा हॉटस्पॉट बनू पाहणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या मुंबईतील शासकीय- खासगी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुंबईत ये-जा करण्यावर केडीएमसीने निर्बंध आणले आहेत. येत्या ८ मे शुक्रवारपासून या आदेशाची... Read more »