डिसेंबर, २०२१ अखेरपर्यंत १०० टक्के कर वसुली करा; प्रभाग समितीनिहाय विशेष वसुली मोहिम राबविण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश…!

| ठाणे | मालमत्ता कर आणि पाणी पट्टी कर वसुलीचा वेग वाढविण्याबरोबरच येत्या डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत १०० टक्के वसुली करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे कडक निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सर्व सहाय्यक... Read more »

मुंबईतील महाविद्यालये, शाळा या तारखेपासून सुरू होण्याची शक्यता…!

| मुंबई | मुंबईतल्या शाळांची घंटा लवकरच वाजणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातल्या शाळा-कॉलेजेस सुरू करण्याबाबत महापालिका शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. 15 फेब्रुवारीपासून शाळा-कॉलेज सुरू करण्याचा विचार असल्याचं समजतं आहे. प्रस्ताव... Read more »

तुकाराम मुंढे कोरोना बाधीत, स्वतः ट्विट करून दिली माहिती

| नागपूर | नागपूरचे महापालिकेचे तडाखेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरद्वारे ही माहिती दिली. तसंच माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याची विनंतीही त्यांनी केली. “माझा कोरोना... Read more »

मुंबई मनपा ने करून दाखविले..! कोरोना वर मिळवले नियंत्रण..!

| मुंबई | मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून आता ७८ दिवस झाला आहे. मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे रुग्णवाढीचा सरासरी दरही कमी होऊन ०.९० टक्के झाला आहे. मुंबईतील एकूण २४ पैकी ४ विभागांत... Read more »

अन्वयार्थ : अविनाशा, चुकलास रे..!

सध्या ठाणे आणि परिसरात अविनाश जाधव हे नाव प्रकाश झोतात येताना दिसत आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष असणारे अविनाश जाधव आपल्या आक्रमक आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत. वेगवेगळे उपक्रम राबवत त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटविण्याची... Read more »

आयुक्तांना केलेली शिवीगाळ भोवली, मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस..!

| ठाणे | मनसेचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना दोन वर्षांसाठी तडीपार होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. अविनाश जाधव यांनी फेसबुकला व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. अविनाश जाधव यांना मुंबई,... Read more »

……. तर सुरू होणार लोकल

| मुंबई | मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी संपूर्ण मुंबई अनलॉक करायला तयार असल्याचं म्हटलं आहे. मुंबई अनलॉक करण्याबरोबरच लोकल सेवाही सुरू करण्यास आम्ही तयार आहोत. एमएमआर क्षेत्रातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात... Read more »

मंत्र्यांसोबत बैठक चालू असतानाच आला रिपोर्ट नि आयुक्त निघाले संक्रमित..!

| मालेगाव | मालेगाव हे महाराष्ट्रातील कोरोनाची झपाट्याने वाढ होणारे हॉटस्पॉट केंद्र बनले आहे. विशेष म्हणजे मालेगावचे महापालिका आयुक्त, सहायक आयुक्तांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही... Read more »