केंद्रीय क्षयरोग नियंत्रण विभागाकडून ठाणे महापालिकेचे कौतुक “टीबीमुक्त ठाणे” या ॲपबद्दल महापौर व आयुक्तांचे केले अभिनंदन..

| ठाणे | ठाणे महापालिका क्षेत्रातील क्षयरुग्णांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून नव्या ॲपची निर्मिती करण्यात येत असून लवकरच ‘टीबीमुक्त ठाणे’ हे ॲप रुग्णांच्या सेवेत येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून एका क्लिकवर रुग्णांना सर्व माहिती... Read more »

लसीकरणासाठी ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात; कर्मचाऱ्यांचा मात्र तपासच नाही..!

| पुणे | भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच आपल्या गलथान कारभारामुळे चर्चेत असते.आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय सर्वसामान्य जनतेला आणि पत्रकारांनाही आला. निमित्त होते पंचेचाळीस वर्षावरील नागरिकांना देण्यात येणाऱ्या कोरोना लसीचे.आरोग्य विभागाच्या... Read more »

नियमांचे काटेकोर पालन करत दसऱ्यापासून जिम, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| मुंबई | कोरोना प्रतिबंधात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. जिम,... Read more »

तक्रारवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे “जागतिक हृदय दिन” साजरा..!

| इंदापूर / महादेव बंडगर | दिनांक 29 सप्टेंबर रोजी “जागतिक हृदय दिन” प्राथमिक आरोग्य केंद्र तक्रारवाडी (ता.इंदापूर) येथे साजरा करण्यात आला. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मृदुला जगताप यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे... Read more »

मुंबईतील खासगी डॉक्टरांना शासकीय कोविड रुग्णालयात काम करणं बंधनकारक..!
प्रतिसाद न दिल्यास खासगी डॉक्टरांवर कारवाई केली जाऊ शकते..

| मुंबई | वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णांमुळे मुंबईत जवळपास १५ हजार डॉक्टरांची गरज आहे. त्यामुळे खाजगी सेवा देण्याचे आदेश राज्य सरकारने काढले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. महात्मा ज्योतिबा... Read more »

कोरोना विरुद्ध लढणाऱ्या शासकीय कर्मचा-यांसाठी स्वतंत्र आरोग्य व्यवस्था निर्माण करावी..!
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची सरकारकडे मागणी..

| मुंबई | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा जिल्हाधिकारी उपनगर जिल्हा मुंबई यांनी अन्नधान्य वाटपाच्या कामासाठी अधिग्रहीत केल्या आहेत. जनतेमध्ये अन्नधान्य वाटपाच्या कामासाठी फिरण्यामुळे संपर्क येऊन शासकीय सेवा बजावत असताना... Read more »

इथे घातले कोरोनाचे ‘ तेरावे ‘..!

जळगाव  – कोरोना नामक व्हायरसने सध्या संपुर्ण जगाला वेठीस धरले आहे. संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीमुळे संकटात आहे. दररोज कोराना बाधीत रुग्णांची संख्या व मृत्यु वाढत चालला आहे. कोरोनावर अद्यापही कुठलीही लस वा... Read more »