खासदार डॉ. शिंदे यांनी घेतली MMRDA चे नवनियुक्त आयुक्त SVR श्रीनिवास यांची भेट, कल्याण रिंग रोडच्या तिसऱ्या व अतिरिक्त टप्प्याबाबत केली निर्णयात्मक चर्चा..!

| कल्याण / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | कल्याण डोंबिलीतील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने महत्वकांक्षी असलेल्या रिंग रोड प्रकल्पाचे दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यानचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर डोंबिवली मोठागाव ते... Read more »

खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पाठपुराव्यामुळे डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याच्या कामासाठी एम.एम.आर.डी.ए. कडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस ५७.३७ कोटी निधीचे वितरण..!

| डोंबिवली | खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदार संघातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली क्षेत्रातील एम.आय.डी.सी. औद्योगिक निवासी विभागातील रस्ते देखभाल व दुरुस्तीसाठी सन १९८९ मध्ये महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले होते.... Read more »

व्यवहार्यता तपासून ठाणे – कल्याण मेट्रो, उल्हासनगर पर्यंत जाणार, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला यश..!

| ठाणे | ठाणे- भिवंडी- कल्याण या मेट्रोच्या भिवंडी आणि कल्याण मधील मार्गाचे फेरनियोजन करण्याच्या स्थानिकांच्या मागणीनुसार तसेच या मार्गाचा विस्तार उल्हासनगरपर्यंत करण्याच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ... Read more »

MMRDA ला मेट्रोसाठी ३५७ झाडे तोडण्यास न्यायालयाची परवानगी.!

| मुंबई | वडाळा- घाटकोपर- मुलुंड- ठाणे- कासारवडवली हा मेट्रो-४ वाहतूक प्रकल्प सार्वजनिक हिताचा असल्याचे स्पष्ट करत या मार्गावरील भक्ती पार्क स्थानकासाठी कांदळवनातील ३५७ झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला हिरवा कंदील दाखवला.... Read more »