जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक सुविधा उपलब्ध करून द्या, CEO आयुष प्रसाद यांच्याकडे लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेची मागणी..

| भिगवण / महादेव बंडगर / सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा परीषद कर्मचाऱ्यांना औषधोपचार व रुग्णालय सुविधा पुरविण्याबाबतचे निवेदन लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने... Read more »

आदिवासी/ पेसा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, पेसा क्षेत्रात कार्यरत शिक्षकांच्या एकस्तरसह वरिष्ठ वेतनश्रेणी कायमला व वेतन वसुलीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगीती..!

| नाशिक | 6 ऑगस्ट 2002 च्या शासननिर्णयात आदिवासी पेसा क्षेत्रात कार्यरत असेपर्यत कर्मचार्यांना एकस्तर वेतनश्रेणी लागू असल्याबाबत तरतुद आहे.या निर्णयाचा लाभ राज्यातील ठाणे, पालघर, गडचिरोली यासारख्या जिल्ह्यात दिला जातो मात्र नाशिक... Read more »

नोकरदार कर्मचाऱ्यांवर संक्रांत, पुढील वर्षीपासून पगार होणार कमी..?

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने खासगी क्षेत्रातील पगारासंदर्भातील नवीन नियम लागू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यानुसार उद्योगातील कर्मचाऱ्यांचा घरी घेऊन जाण्याचा पगार कमी होण्याची शक्‍यता आहे. एकूण पगारातील मूळ पगारापेक्षा... Read more »

कोरोना इफेक्ट : ‘ या ‘ मोठ्या कंपनीचे कर्मचाऱ्यांना आर्जव वजा आदेश, फेब्रुवारी २०२१ पर्यंत सुट्टी घ्या अथवा कंपनीपासून दूर व्हा..!

| नवी दिल्ली | कोरोना संकट काळात ‘ओयो इंडिया’ या हॉटेल कंपनीने आपल्या कर्मचा-यांना मोठा धक्का दिला आहे. दरम्यान, ओयोने मर्यादित लाभासह सुट्टीवर पाठविलेल्या कर्मचा-यांसमोर स्वत:हून कंपनीपासून वेगळे होण्याचा किंवा सहा महिन्यांसाठी... Read more »

पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबर पासून..!

| मुंबई | देशात सर्वाधिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या असलेल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे असे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दुस-यांदा पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यात सध्या कोरोनाचे संकट असतानाच येत्या ३ ऑगस्टपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन... Read more »