कोरोनाची लस हवी आहे, करा असे रजिस्ट्रेशन..!

| नवी दिल्ली | Co-WIN Registrations (Co-WIN) अॅपमध्ये आलेल्या काही अडचणी दूर केल्यानंतर सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोना लसीकरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती दिली. ज्यामध्ये कोरोना लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रीया आणि इतरही काही गोष्टी... Read more »

कोरोना काळात सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन रोखलेल्या आंध्र प्रदेश सरकारला न्यायालयाचा झटका, ६ % व्याजाने वेतन देण्याचे आदेश..!

| नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंबंधी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सरकार कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन रोखू शकत नाही. तसेच पेन्शन आणि वेतन देण्यास उशीर होत असल्यास सरकारने त्यावर योग्य व्याज... Read more »

स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार शाळांबाबत निर्णय घ्यावा – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

| मुंबई | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदीचे तर काही जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लावण्याचा आदेश दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तेव्हा शाळा चालू करण्यात आल्या होत्या. मात्र आता... Read more »

कोरोनाचा विस्फोट होतोय..? एकच शाळेतील २२९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण..!

| वाशिम | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाशिम जिल्ह्यातील एका आदिवासी निवासी शाळेमधील 229 विद्यार्थ्यांनी कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काल लातूरमधील एका शाळेत तब्बल... Read more »

कोरोनाची लस घेऊनही कोरोना होतो? जाणून घ्या लस का घ्यावी..?

| उस्मानाबाद | कोरोनावरील लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होते का? जर लागण होत असले तर कशासाठी कोरोनाची लस घ्यायाची? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनामध्ये येतात. मात्र कोरोनाची लस घेतल्यानंतरही काही बाबतीत... Read more »

मुख्यमंत्री live : नियम पाळा अन्यथा लॉक डाऊन अटळ आहे…

| मुंबई | राजकीय, धार्मिक आणि सामजिक कार्यांना राज्यात काही दिवस बंदी असणार आहे. यात मिरवणुका, मोर्चे, आंदोलन, यात्रा आदींचा समावेश असणार आहे. तसेच, लॉकडाउन करायचा का? या प्रश्‍नाचे उत्तर येत्या आठ... Read more »

जळगावातील गोंडगाव मधील कोरोना योद्धे संजय सोनार कळवाडीकर यांचा अहमदनगर येथे विशेष सत्कार…!

| जळगाव – अहमदनगर | गेल्या 22 मार्च 2020 पासुन कोरोनाच्या संकटाशी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी फ्रंट लाईन वर्कर म्हणुन दिवस-रात्र लढत आहे. कोरोनाच्या काळात अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधीत... Read more »

!…गेली वर्षभर त्यांचे काम मी बारकाईने पाहत आहे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे अभिनंदन – संजय राऊत

| नाशिक | कोविडच्या काळात अनेकांनी आपले प्राण गमावले या काळात आरोग्य कर्मचारी आणि सरकारी स्तरावरील सर्वांनीच उत्तम काम केले. या मोठ्या संकटात सरकारने चांगले काम केले तसेच या काळात सरकारकडे काम... Read more »

मुंबईतील महाविद्यालये, शाळा या तारखेपासून सुरू होण्याची शक्यता…!

| मुंबई | मुंबईतल्या शाळांची घंटा लवकरच वाजणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातल्या शाळा-कॉलेजेस सुरू करण्याबाबत महापालिका शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. 15 फेब्रुवारीपासून शाळा-कॉलेज सुरू करण्याचा विचार असल्याचं समजतं आहे. प्रस्ताव... Read more »

या माजी आरोग्य मंत्र्यांनी घेतली महाराष्ट्रात पहिली कोरोना लस..

| मुंबई | मुंबईमध्येही कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी मुंबईमध्ये ४१०० आरोग्य कर्मचाऱ्यांना विविध व्हॅक्सीनेशन केंद्रांवर ‘कोविशील्ड’ आणि ‘को-व्हॅक्सीन’चा पहिला डोज दिला जाईल. याच्या २८ दिवसांनंतर दुसरा डोज देण्याची प्रक्रिया... Read more »