शेअर्स बाजाराची घसरण झाल्याने नवीन पेन्शन योजनेवरही गंडांतर..?
सुरक्षित भवितव्यासाठी नवीन NPS/DCPS योजना बंद करून जुनी पेंशन चालू करण्याची कोरोना फाईटर्सची शासनाला आर्त हाक..

कोरोना विरोधातील लढाईत आरोग्य, पोलीस व इतर विभागातील शासकीय कर्मचारी फ्रंटफूट वर सामना करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विम्यासारख्या तात्पुरत्या सुविधेसह आमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी जुनीच पेंशन लागू करावी. Nps/Dcps योजनेत सरकारी... Read more »

लॉक डाऊन अजून वाढणार..?
राज्यांवर सोपविले निर्णय..!

|नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटादरम्यान आज सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीत पीएम मोदी यांनी लॉकडाऊन उघडण्याबाबत चर्चा केली आणि ते म्हणाले की यावर धोरण तयार... Read more »

फेसबूक लाईव्ह : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

|मुंबई | कोरोना विषाणू सोबत चालू असलेला लढा आणि या लढ्यातील सेनापती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रवासियांशी संवाद साधला. राज्यात कोरोनाचा आकडा वाढत असला तरी आपण यासाठी तयारी केली... Read more »

कोरोना विरोधात लढणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ५० लाखाचा विमा प्रस्तावित..!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती..!

| पुणे | कोरोना प्रतिबंधात विविध विभाग चांगले काम करत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कोरोनाच्या विरोधात कार्यरत असणाऱ्या शासनाच्या कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्यांांचा कोरोना प्रादूर्भावामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या... Read more »