धक्कादायक : राष्ट्रपती, PM, उध्दव ठाकरे, सचिन तेंडुलकर, एन.रवी, रतन टाटा, सरन्यायाधीश यांच्यासह १०००० महत्वाच्या लोकांवर चीनची पाळत..!

| मुंबई | चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी कंपनीशी संबंधित एक मोठी डेटा कंपनी कमीत कमी १० हजार भारतीयांच्या रिअल टाईम डेटावर लक्ष ठेवून आहे. यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र... Read more »

मोदींच्या लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातील हे आहेत मुद्दे ..!

| नवी दिल्ली | आज देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. आपल्या ८६ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारतासह, शेजारी राष्ट्रांबद्दलचं धोरण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. या... Read more »

पंतप्रधान मोदी यांना प्रोटोकॉल प्रमाणे कवरांटाईन व्हावे लागतय की काय..? – संजय राऊत

| मुंबई | “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अयोध्येत भूमिपूजनाला असलेल्या राम जन्मभूमी ट्रस्टच्या प्रमुख महंतांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्रदिनानिमित्त लाल किल्ल्यावर कार्यक्रम आहे. आता पंतप्रधानांनाच... Read more »

जुन्या पेन्शनसाठी प्राध्यापकांचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना ट्विटर व ई-मेलद्वारे साकडे..!
महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेन्शन हक्क कृती समितीचे आंदोलन यशस्वी ..

| पुणे | आयुष्याच्या सरतेशेवटी सन्मानाने जगता यावे यासाठी कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी पेन्शन मिळावी यासाठी २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांनी दिनांक ८ आणि ९ ऑगस्ट २०२० या दोन दिवशी ऑनलाईन आंदोलन केले. या... Read more »

इंडिया टुडे सर्व्हेत अमित शहा नंबर वन चे मंत्री..!

| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अमित शाह हे क्रमांक एकचे नेते आहेत. एका जनमत सर्वेक्षणात हे मत लोकांनी नोंदवलं आहे. अमित शाह यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांना जनमत चाचणीत... Read more »

श्रीलंकेत पुन्हा राजपक्षे सरकार..!

| कोलंबो | भारताचं शेजारी राष्ट्र असलेल्या श्रीलंकेमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान राजपक्षे यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टीला बहुमत मिळालं आहे. आज आलेल्या निकालांमध्ये श्रीलंकेतील २२५ जागांपैकी केवळ श्रीलंका पीपल्स पार्टीनं १४५ जागांवर विजय... Read more »

पीएम श्रमयोगी मानधन योजनेत ४४ लाखाहून अधिक नोंदणी..!

| नवी दिल्ली | मोदी सरकारने असंघटित क्षेत्रासाठी तीन नव्या पेन्शन योजना सुरू केल्या आहेत. या योजना शेतकरी, व्यापारी आणि श्रमिकांसाठी आहेत. यापैकी पीएम श्रमयोगी मानधन योजनेसाठी सर्वाधिक नोंदणी झाली आहे. आतापर्यंत... Read more »

पंतप्रधान मोदींच्या नावावर आता हाही विक्रम..!

| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. भाजपाचे सर्वात प्रदीर्घकाळ असलेले पंतप्रधान म्हणून पंतप्रधान मोदींनी विक्रम केला आहे. त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी... Read more »

मन की बात : कारगिल विजयी दिनाच्या निमित्ताने साधला संवाद..!

| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिनी देशातील सैनिकांच्या शौर्याचं स्मरण केलं. पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमात असे म्हटले की, त्यावेळी पाकिस्तानशी मैत्री हवी होती, परंतु पाकिस्तानने युद्ध... Read more »

पंतप्रधान मोदी स्वतः ची प्रतिमा वाचविण्यासाठी खोटे बोलत आहेत – राहूल गांधी

| नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा आक्रमक वक्तव्य केले आहे. त्यांनी पुन्हा एकदा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.... Read more »