डहाणू मधील आदिवासी विद्यार्थिनींची गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कौतुक..!

| पालघर | गांधीजींनी सांगितले होते कि खेड्याकडे चला, पण त्याकडे इतक्या वर्षात कोणी लक्ष दिले नव्हते. परंतु गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातून अनेक चेहरे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात आपला ठसा... Read more »

पालघर बोईसर शहरांच्या मध्यावर ३७७ हेक्टर क्षेत्रावर वसणार नवीन पालघर शहर, सिडकोकडे याची सूत्रे..!

| पालघर | शहर निर्मितीचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या सिडको महामंडळावर राज्य शासनाने आता पालघर नवीन शहर उभारण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार ३७७ हेक्टर जागेवर हे नवीन शहर उभारण्याची कार्यवाही सिडकोने सुरू केली... Read more »

मुंबई, कोकणात पावसाची दमदार हजेरी

| मुंबई | गेल्या काही दिवसांपासून रिपरिप पडणा-या पावसाने मंगळवारी मुंबईत जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे.... Read more »

मुंबई, ठाणे सह कोकणात धो धो पाऊस..!

| मुंबई | मुंबईमध्ये परवापासून सुरु असलेल्या पावसाने आता आणखी जोर धरला आहे. आज देखील मुंबईमध्ये हायअलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईसह नवी मुंबई रायगड, पालघर, ठाणे या विभागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता... Read more »