माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी- आमदार प्रताप सरनाईक

| मुंबई | “माझ्यावर आरोप म्हणजे ठाकरे सरकारवर आरोप आहेत. माझ्यामुळे सरकारची विनाकारण बदनामी होतीय. म्हणून मी जर गुन्हा केला असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. पण जर गुन्हा केलाच नसेल... Read more »

कंगना विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल..!

| मुंबई | टॉप्स ग्रुप (सिक्युरिटी) कंपनीचे प्रमुख राहुल नंदा यांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांबाबत तपास करणा-या सक्तवसुली संचालनालयाकडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. एकीकडे प्रताप सरनाईक यांची... Read more »

मंगलप्रभात लोढा, पराग शहा, सुधाकर शेट्टींच्या संपत्तीची चौकशी केली का ? – प्रताप सरनाईक

| मुंबई | मंगलप्रभात लोढा, पराग शहा, सुधाकर शेट्टींच्या संपत्तीची चौकशी केली का ? असा प्रश्न शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केलाय. राजस्थानमधून आलेल्या मंगलप्रभात लोढा यांच्या संपत्तीची चौकशी केली का?... Read more »

महविकास आघाडी सरकारचा पलटवार, गिरीश महाजनांच्या निकटवर्तीय व्यावसायिकावर आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी..!

| मुंबई | केंद्रातील भाजप सरकारने शिवसेना आमदार प्रताप नाईक यांच्यावर ईडीची कारवाई करून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असतानाच, भाजपचे सकंटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजनांचे उजवे हात समजले जाणारे जळगाव... Read more »

ठाण्यातील सेनेच्या बड्या नेत्याच्या घरावर ED ची छापेमारी, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपची खेळी..?

| मुंबई/ ठाणे | मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर आज, मंगळवारी सकाळी छापे मारले. सरनाईक यांच्याशी संबंधित मुंबई आणि ठाण्यातील १०... Read more »

मीरा भाईंदरच्या संपूर्ण विकासासाठी कटिबध्द – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे लोकार्पण..!

| ठाणे | मीरा भाईंदर शहर हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. या शहराच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरी सहाय्य करण्याबरोबरच विकास कामांसाठी पुरेसा निधी कुठलाही भेदभाव न करता उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री... Read more »

सेनेच्या सज्जड दम नंतर, जान सानूचा माफीनामा..!

| मुंबई | बिग बॉस स्पर्धक जान कुमार सानू याने मराठी भाषेबद्दल व्यक्त केलेल्या अत्यंत आक्षेपाहार्य विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली. आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स चॅनल ला शिवसेना स्टाईल... Read more »

शिवसेनेचे प्रवक्ते जाहीर, संजय राऊत मुख्य प्रवक्ते, ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक देखील प्रवक्त्यांच्या यादीत..!

| मुंबई | शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नवी यादी जाहीर झाली आहे. दरम्यान सर्वांना शिंगावर घेणारे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची... Read more »

आमदार प्रताप सरनाईक यांनी दाखल केला अर्णव गोस्वामी विरोधात हक्कभंग..!

| मुंबई | रिपब्लिक टिव्हीचे संपादक आणि भाजपची बाजू नेहमी रेटून धरणारे अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव... Read more »

श्रीराम मंदिर भूमिपूजनासाठी उध्दव ठाकरे यांना आमंत्रित करावे – आमदार प्रताप सरनाईक यांचे ट्रस्टला पत्र..!

| मुंबई | ५ ऑगस्टला होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या भुमिपुजन सोहळा असल्याचे काल केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं. मंदिर समितीने याचे निमंत्रण निवडक जणांनाच दिल्याचे समोर आलंय. राम मंदीर निर्माणात पुढाकार घेणाऱ्या शिवसेनेला याचे... Read more »