नितीशकुमारांच्या शपथविधीवर प्रशांत किशोर यांची शेलक्या शब्दात टीका..!

| पाटणा | बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ पैकी १२५ जागा जिंकलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) नेते व संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार यांनी सोमवारी बिहारचे ३७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मागील... Read more »

बिहारला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री..?

| पटना | बिहार विधानसभेची 17 वी निवडणूक पूर्ण झाल्यानंतर नितीशकुमार आज सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. सायंकाळी साडेचार वाजता राजभवनातील राजेंद्र मंडप येथे शपथविधी पार पडणार आहे. नितीशकुमार यांच्यासह नवीन मंत्रिमंडळातील अनेक... Read more »

नैतिकता सोडून जेंव्हा युती होते तेंव्हा जनता उत्तर देतेच – देवेंद्र फडणवीस

| मुंबई | बिहार निवडणूक निकालावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अभिनंदन करत केलेल्या टीकेला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी निकाल काहीही... Read more »

बिहार पुन्हा एनडीएच्या ताब्यात, मात्र तेजस्वी यादवच ठरले हिरो..!

| पाटणा | बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे सलग चौथ्यांना मुख्यमंत्रीपदावर विजारमान होण्यासाठी नितीश कुमार यांना संधी मिळणार आहे. बिहार  विधानसभा निवडणुकीत एनडीएने १२५ जागा मिळवत मॅजिक फिगर... Read more »

तेजस्वी यादवांची कामगिरी प्रेरणादायी – शरद पवार

| पुणे | बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी केलेली मेहनत ही तरुण राजकारण्यांसाठी प्रेरणादायी आहे. बिहारमध्ये भाजप विरुद्ध तेजस्वी यादव अशी निवडणूक पाहायला मिळाली. आज जरी तिथे बदल झाला नसला तर भविष्यात तिथे... Read more »

ज्योतिरादित्य यांचे राजकीय वजन किती? त्याची परीक्षा आज..!

| नवी दिल्ली | बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा मध्य प्रदेशकडे लागले आहेत. त्याला कारण आहे, ते म्हणजे मध्य प्रदेशमध्ये होत असलेली २८ जागांकरता पोटनिवडणूक. ज्यामुळे साध्य होणार आहे की... Read more »

खोटे बोलयच्या बाबतीत नरेंद्र मोदींचा कोणीच हात धरू शकत नाही – राहूल गांधी

| नवी दिल्ली | बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहेत. खोटं बोलण्याच्या बाबतीत मी पंतप्रधान मोदींशी कधीही बरोबरी करु शकणार नाही,... Read more »

बिहार निवडणूक : हे आहे शिवसेनेचे नवे निवडणूक चिन्ह..!

| पाटणा | बिहार निवडणुकीत शिवसेनेला आता तुतारी वाजवणारा मावळा हे निवडणूक चिन्हं मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण शब्दाला आक्षेप घेत बिस्कीट हे चिन्हं देण्यात आले होते. मात्र, हे चिन्हं शिवसेनेला... Read more »

गुप्तेश्वरांचा कंडू शमला काय? ‘महाराष्ट्राची माफी मागा’ या मथळ्याखाली सामनातून घणाघाती टीका..!

| मुंबई | सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्येनंच झाल्याचा अहवाल एम्सनं दिल्यानंतर आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून ज्यांनी मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकारवर टीका केली, तसेच... Read more »

मोठा निर्णय : शिवसेना बिहार मध्ये ५० पेक्षा जास्त जागा लढविण्याची शक्यता..

| मुंबई | बिहारमधे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना ५० पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या विचारात आहे. यासाठी शिवसेनेचे बिहार राज्यातील पदाधिकार्यांनी शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली असून त्यांच्याशी याबाबत चर्चा... Read more »