संभाजी ब्रिगेड आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवणार..

| सोलापूर (प्रतिनिधी) | संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा- पंढरपूर विभागाची जिल्हा कार्यकारणी बैठक शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे संपन्न झाली.यामध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका भ्रष्टाचार मुक्त... Read more »

मराठा सेवा संघाची रविवारी बैठक..!

| सोलापूर | मराठा सेवा संघाच्या माढा तालुका कार्यकारिणीची बैठक रविवारी संध्याकाळी पाच वाजता शासकीय विश्रामगृह, कुर्डूवाडी येथे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली असून या बैठकीत... Read more »

कडोंमपात समाविष्ट ९ गावांमधील नागरिकांना मालमत्ता करात दिलासा, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समवेतच्या बैठकीत आयुक्तांचा हिरवा कंदील..!

| कल्याण | कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर महापालिका हद्दीत राहिलेल्या नऊ गावांमधील २००२ पर्यंतच्या मालमत्तांवरील मालमत्ता करात तब्बल दोन तृतीयांश इतकी घट करण्याचा ऐतिहासिक निर्णय... Read more »

… अन् क्षणार्धात ते म्हणाले ,” ‘लडनेवालें बाप का लडनेवाला बेटा हूँ’…!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल काँग्रेस प्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावली. सोनिया गांधींनी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीला पहिल्यांदा बोलायची संधी देण्याची विनंती उद्धव यांनी केली... Read more »

महविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये तब्बल साडे तीन तास महत्वाची बैठक संपन्न

| मुंबई | महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी रात्री महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाविकास आघाडीच्या... Read more »

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची बैठक संपन्न, मोठ्या शहरांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू होणार..

| मुंबई | मुंबई वगळून इतर महानगर क्षेत्रांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील प्रमुख मोठ्या शहरांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू होणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... Read more »