… तर सामना प्रेसवर येऊन पाया पडेल..!
मनसे नेत्याची प्रतिक्रिया..!

| मुंबई | मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “राऊत साहेब जर महाराष्ट्रातील रुग्णांची अवस्था सुधारली तर तुम्हीही सोनू सूदप्रमाणे प्रसिद्ध होऊ शकतात” असे देशपांडे... Read more »

या मनसेच्या बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास..!

| औरंगाबाद | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी आज तडकाफडकी राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा केली. त्यांच्या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हर्षवर्धन जाधव... Read more »

‘ नाव मोठे लक्षण खोटे ‘ मनसे आमदारावर टीका..!
मोफत दिलेल्या रुग्णालयाचे घेतले १० लाख रुपये भाडे...!

| डोंबिवली | मनसे आमदार राजू पाटील यांनी कोरोनाबाधित रुग्णांसाठी डोंबिवलीमधील आपलं खाजगी रुग्णालय महापालिकेला सोपवलं होत. तसेच राजू पाटील यांनी यासाठी कोणतंही भाडं आकारत नसून महापालिकेला मोफत सुविधा देत असल्याचं देखील... Read more »

महसूलाचा विचार करून दारूची दुकाने चालू करा, राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : गुरुवार, २३ एप्रिल. | मुंबई | राज्यात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर बंद करण्यात आलेली दारुची दुकानं सुरु करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली... Read more »