हे आहेत आजच्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय..!
अजित पवार यांच्या नेतृत्वात बैठक..

मुंबई : कोरोनाचे संकट पाहता विधानपरिषदेच्या निवडणूक होणार नाही अशी परिस्थिती आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा रिक्त आहेत, त्यापैकी एका जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय आज... Read more »

उध्दव ठाकरे विधानपरिषदेवर..!
मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने शिफारस..!

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिफारस करण्यात आली. राज्यमंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यपाल कोट्यातील दोन जागा रिक्त आहेत. त्यापैकी एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या... Read more »

संपादकीय – उध्दव ठाकरे – महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख

कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी आपला देश आटोकाट प्रयत्न करतोय. तर देशातील प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री देखील आपापल्या राज्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून झटताना दिसत आहे. मात्र या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतले आहे... Read more »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आमदार होणारच..!

मुंबई : विधानसभेतील आमदारांनी विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागा येत्या २४ एप्रिल रोजी रिक्त होत आहेत. त्या जागांसाठी दोन आठवडयांच्या पूर्वसुचनेनुसार निवडणुका घेणे शक्य असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २६ मे पर्यंत आमदार... Read more »

दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको..

कोणतेही धार्मिक सण, उत्सव , मेळावे होणार नाहीत याची खबरदारी घ्या, गांभीर्याने काम करा मरकजमधील सहभागी नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करण्याचे आवाहन मुंबई : दिल्लीतल्या मरकजमुळे कोरोनाच्या चिंतेत वाढ झाली. महाराष्ट्रात कोणत्याही... Read more »

विशेष लेख – लेखक अरविंद जगताप यांचे मा. मुख्यमंत्री यांना पत्र..!

एखाद्या राजकीय नेत्याचं कौतुक करायची फार संधी मिळत नाही. पण ज्याप्रकारे तुम्ही आणी तुमचं सरकार गेल्या काही दिवसात कोरोनाच्या संकटात संयमाने आणि गांभीर्याने काम करताय हे बघून लिहावं वाटलं. अरविंद जगताप लिहितात,... Read more »

राज्यातील गरीब, कष्टकरी जनतेला अन्नधान्याचा व्यवस्थित पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश..

मुंबई / प्रतिनिधी : कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच जिल्हा... Read more »