अभिनव : सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत

| मुंबई | सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड 19) करिता आज 3 लाख 37 हजार 240 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या... Read more »

या माजी आमदाराने वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री निधीला दिले तब्बल अकरा लाख..!

| ठाणे | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना वाढदिवसाच्या खर्चावर होणारा खर्च टाळत माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला अकरा लाख रुपयांची मदत करीत सामाजिक दृष्टीकोन जपला आहे. मुख्यमंत्री, शिवसेना... Read more »

अभिमानास्पद : अहमदनगर मध्ये शिक्षकांचा असाही उपक्रम..!
प्राथमिक शिक्षक परिषदेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ लाख ३४ हजार रुपयांची भरघोस मदत...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला कोरोनाच्या लढाईत ही छोटीशी आर्थिक मदत प्राथमिक शिक्षकांच्या सहभागाने करता आली व भविष्यात देखील गरज भासल्यास पुन्हा मदत केली जाईल असे परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी सांगितले. या विषाणूजन्य... Read more »

धक्कादायक : हा भाजपचा घोटाळा की शुद्ध बेजबाबदारपणा..?
पीएम केअर्स ची नेमकी कोणती लिंक खरी..?

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : सोमवार, २० एप्रिल मुंबई : कोरोना कोव्हीड १९ विरोधातील युद्धासाठी संपुर्ण देश एकवटलेला असताना यासाठी मदतीचे अनेक हात पुढे येवू लागले आहेत. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनीसुद्धा देशातील... Read more »

#coronavirus मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ खात्यामध्ये २४७ कोटी रुपये जमा..
दानशूर महाराष्ट्रातून मदतीचा ओघ... सामान्यांचा देखील थेट मदतीचा हात..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन मुंबई : राज्य, देश आणि जग आज फक्त एकाच शत्रूचा सामना करत आहे. हा शत्रू म्हणजे कोरोना व्हायरस. कोरोना या जीवघेण्या रोगाचा सामना करण्यासाठी विविध क्षेत्रातील, विविध स्तरातील लोक... Read more »