खड्यात गेलेल्या पक्षाने आम्हाला खड्यात घालण्याची भाषा करू नये; शिवसेना भाजपमध्ये खड्यांवरून जुंपली..

| मुंबई | मनसे आमदार राजू पाटील यांनी काल मलंगगड रोडवरील खड्ड्यांची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि पालिकेवर जोरदार टीका केली होती. कल्याण-डोंबिवलीतील खड्डे बुजविण्यावर 114 कोटी रुपये खर्च झाले... Read more »

खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे; भाजपाचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र; आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांचा पाहणी दौरा..

| ठाणे | शहरातील रस्त्यांवरील खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत. महापालिका अधिकाऱ्यांवर थातूरमातूर कारवाई करून, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांना मोकळे सोडले जात आहे, अशा शब्दांत भाजपाचे आमदार संजय केळकर आणि... Read more »

अभिनव संकल्प : खड्डयाचा फोटो पाठवा, २४ तासात तो बुजवणार BMC..!

| मुंबई | कोरोनाच्या दुसऱया लाटेत झपाटय़ाने वाढणारा कोरोना रोखण्यात पालिका यशस्वी होत असताना पावसाळापूर्व कामेही वेगाने केली जात आहेत. शिवाय पावसाळ्यात खड्डे पडल्याने नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी अभिनव संकल्पनाही राबवत... Read more »

| भयंकर | गुगल मॅप ने दाखविला चुकीचा रस्ता, गाडी धरणात बुडाल्याने एक जणाचा मृत्यू..!

| अकोले | गुगल मॅप सर्चच्या भरवशावर प्रवास करताना रस्ता चुकल्याने पुण्यातील दोन उद्योजकांसह वाहनचालक चारचाकी कारसह कोतूळ येथील मुळा नदीपात्रात बुडाल्याची दुर्घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत वाहनचालक सतीश घुले... Read more »