खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून राम मंदिर उभारणीसाठी ५ लाखांची देणगी…

| डोंबिवली | समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान व स्वप्न असलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचा ऐतिहासिक क्षण जवळ येत असून राममंदिराच्या उभारणीत आपलाही खारीचा वाटा असावा, अशी देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. कल्याणचे... Read more »

राज ठाकरे जाणार अयोध्येच्या दौऱ्यावर, शिवसेनेचे हिंदुत्व मवाळ दाखविण्याची खेळी..?

| मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि उद्धव यांचे चुलत बंधू राज ठाकरेही अयोध्येला जाणार आहे. १ मार्च ते ९ मार्चच्या दरम्यान एखाद्या दिवशी राज... Read more »

सामनातून ओविसी वर घणाघाती टीका..!

| मुंबई | अयोध्ये राम मंदिर उभे राहत आहे. राम मंदिर हे संविधानेचे राष्ट्रीय प्रतिक असून लोकभावनेचा हा विजय आहे. त्यामुळे एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी यावरुन राजकारण करणे थांबवावे. तसेच याबाबतचे... Read more »

माझे आयुष्यभर पाहिलेले स्वप्न पूर्ण – लालकृष्ण अडवाणी

| नवी दिल्ली | अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी व्हिडिओ संदेश जारी केला आहे. ते म्हणाले, माझ्या मनातील स्वप्नाची पूर्ती होत आहे. हा दिवस... Read more »

राम मंदिर राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून ओळखले जाईल – प्रियांका गांधी

| नवी दिल्ली | अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा बुधवारी होणार आहे. हे मंदिर भविष्यात राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून ओळखले जाईल, असे मत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी व्यक्त केले आहे. श्री... Read more »

संपादकीय : रामा रघुनंदना..!

हे अयोध्यापते, सितापते,‌ प्रभू रामचंद्रा ! ५ ऑगस्टला तुझ्या मंदिराचा शिलाण्यास होतो आहे ! पण मला कळत नाही, तुझं अभिनंदन करू की मौन राहू ? मला खरंच कळत नाही की काही लोकांच्या... Read more »

शिवसेनेने दिलेला शब्द पाळला..! भाविकांकडून स्तुती..!

| मुंबई | उत्तर प्रदेशच्या अयोध्येत ५ ऑगस्टमध्ये राम मंदिराचे भुमिपूजन होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत. या भुमिपुजनाचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना न मिळाल्याने वाद निर्माण झाला होता.... Read more »

राम मंदिरासाठी ना मोदी, ना अटल बिहारी तर राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, अशोक सिंघल यांचे खरे योगदान – भाजप खासदार

| नवी दिल्ली | ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. अयोध्यामध्ये दिवाळीसारखी तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. बहुप्रतीक्षित राम मंदिर होण्याचे श्रेय मोदी सरकारला दिले... Read more »

टाटा, अंबानी, अदानी, बिर्ला, महिंद्रा, बजाज यांना राम मंदिर भूमिपूजनाचे आमंत्रण..!

| नवी दिल्ली | अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. यासाठी जवळपास ३०० जणांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचं राम जन्मभूमि ट्रस्टकडून सांगण्यात आले... Read more »

भाजप युवा मोर्चाचे अभिनव आंदोलन, शरद पवारांना पाठवणार १० लाख ‘ जय श्रीराम ‘ लिहलेली पत्रे..!

| मुंबई | अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माणाचं भूमीपूजन ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देखील निमंत्रण मिळाले असल्याचे सांगितले जात... Read more »