ठरलं ..! या तारखेला लागणार १० वी, १२वी चा निकाल..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल अखेर नेमका कधी जाहीर केला जाणार याबाबतची अधिकृत माहिती समोर आली आहे. एचएससी HSC म्हणजेच बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत, तर... Read more »

“रेड झोन आणि ऑरेंज झोन मधील उत्तरपत्रिका तपासणी ही संचारबंदी संपल्यानंतरच करा..!
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई अध्यक्ष तानाजी कांबळे यांचे आवाहन..!

| मुंबई | महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई ने रेड आणि ऑरेंज झोन मधील क्षेत्रातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी संचारबंदी संपेपर्यंत स्थगित करण्याबाबत निवेदन मा.शिक्षण मंत्री, मा.शिक्षण... Read more »

१० वीचा भूगोलाचा पेपर होऊ शकतो रद्द..!

पुणे : दहावीच्या पाच विषयांचे पेपर होउन आता २० दिवसांहून अधिक कालावधी लोटला असून लॉकडाउन अन्‌ कोरोनाच्या धास्तीने विद्यार्थ्यांचा अभ्यासही होऊ शकलेला नाही. त्यामुळे पुणे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोल... Read more »