ऑनलाईन परीक्षा : आपण एमपीएससी करत आहात मग हे एमपीएससी चे बदलते रूप नक्की वाचाचं..!

| मुंबई | येत्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. ऑनलाइन परीक्षांसाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येणार असून, या परीक्षांवर संपूर्णपणे आयोग नियंत्रण ठेवणार... Read more »

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून ‘ मिशन UPSC’ फत्ते..!
१६ तारखेला सुटणार विशेष ट्रेन..!

| ठाणे/दिल्ली | दिल्लीत UPSC स्पर्धा परीक्षा तयारीसाठी गेलेल्या आणि लॉकडॉऊनमुळे अडकलेल्या १६०० मराठी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात परतण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. दिल्लीतील अडकलेल्या या मराठी मुलांची परतण्याची व्यवस्था करण्यासाठी डॉ श्रीकांत... Read more »

NEET आणि IIT-JEE (Main) या परीक्षांच्या तारखा ठरल्या..!

| नवी दिल्ली । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेल्या NEET आणि IIT-JEE (Main) या दोन्ही परीक्षा कधी होणार याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. आज... Read more »

लॉकडॉऊनच्या काळात दिल्लीत अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांसाठी धावून आले हे खासदार..!
डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था तसेच राज्यात पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न सुरू..!

| मुंबई | दिल्लीत UPSC स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला असून त्याला मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी... Read more »

असे करता येणार स्थलांतर..! सरकारची मार्गदर्शक नियमावली जाहीर..!

| मुंबई |  लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील... Read more »

विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष सप्टेंबर पासून सुरु होणार..?
युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष..!

| मुंबई | कोरोनाच्या संकटात वाढत्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षा नेमक्या कशा घेणार? नवं शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? त्याची पद्धत काय असेल..? याबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान विद्यापीठ अनुदान... Read more »

सारथी मार्फत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन तात्काळ अदा करा…!
पुणे पदवीधरचे उमेदवार इंजी. मनोजकुमार गायकवाड यांची मागणी.. 

“भावी अधिकारी होऊ इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होऊन ते निराशेच्या गर्तेत जाण्याची परिस्थिती उद्भवली आहे तरी योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी असे या मागणीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. | पुणे... Read more »

पृथ्वीराज बाबांचे मुख्यमंत्र्यांना अभ्यासपूर्ण पत्र..!

| सातारा | माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडाऊनच्या काळात कोणत्या उपाययोजना करायला हव्या आहेत त्यासंदर्भात सविस्तर पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहले आहे. त्यामध्ये हातावर पोट असणारे व शेतकरी यांच्या... Read more »

MPSC ने अनिश्चित काळासाठी परीक्षा केल्या स्थगित..!

मुंबई : कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. परीक्षेची पुढील तारीख उमेदवारांना एसएमएसद्वारे कळवण्यात येणार... Read more »