भावी अधिकाऱ्यांनी कापला हताश अधिकारी नावाचा केक, वर्षापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत..!

| मुंबई | स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांचे लोंढेच्या लोंढे शहरात दाखल होत असतात, परिस्थितीवर मात करुन अधिकारी होयचं स्वप्न घेऊन शहरात विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी येत असतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी... Read more »

| नोकरी Update | आपण पदवीधर आहात? मग करा अर्ज..! मिळेल ६२ हजारांपर्यंतची नोकरी..!

| मुंबई | एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनने (ईसीजीसी) प्रोबेशनरी ऑफीसर पदासाठीच्या भरतीची अधिकृत जाहीरात प्रसिद्ध केली आहे. या जाहीरातीत उमेदवाराची योग्यता, मासिक वेतन, अर्जाची फी यासह संपूर्ण माहिती दिली आहे. इच्छुक उमेदवारांना... Read more »

MPSC ने केला UPSC च्या धर्तीवर हा अतिशय महत्वाचा बदल..! वाचाच..

| मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी (MPSC)ने परीक्षांच्या संदर्भात महत्वाचा बदल केला आहे. यानुसार आता विद्यार्थ्यांची परीक्षेला बसण्याची मर्यादा निश्चित केली आहे. या संदर्भात एमपीएससीने एक पत्रकही काढलं आहे. नव्या... Read more »

आप्पा बळवंत चौकातील स्पर्धा परीक्षेची पुस्तके आता एका क्लिकवर..!

| पुणे | ग्रामीण भागातील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी खास वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे अप्पा बळवंत चौकातील दुकानांमध्ये खास पुस्तके घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आता या वेबसाईटवर आवश्यक... Read more »

खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. संजय नाईकडे यांचा ‘शिक्षण क्रांतीचे प्रेरणास्रोत’ म्हणून सन्मान..

| पुणे / महादेव बंडगर | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेकडून घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत खेड तालुका पुणे जिल्ह्यात द्वितीय क्रमांकावर आला. यासाठी खेड तालुक्याचे... Read more »

अबब..! ४ थी तून थेट ६ वीत प्रवेश, प्रितम नवनाथ धांडोरे याचे यश..!

| सोलापूर | सध्याच्या स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेत कुठेही कमी नाहीत. याचा प्रत्यय नुकताच आला असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघडोहवस्ती शाळेचा विद्यार्थी प्रितम नवनाथ धांडोरे याने अखिल भारतीय सैनिक... Read more »

राज्यातील २ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अखेर मंत्रिमंडळाचे शिक्कमोर्तब..!

| मुंबई | मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. २ लाख ६० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर या प्रकरणी मंत्रिमंडळाची... Read more »

ऑनलाईन बाल वक्ता महाराष्ट्राचा स्पर्धेस उदंड प्रतिसाद…!

| पुणे / विनायक शिंदे | महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन हवेली तालुका शाखेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन बालवक्ता महाराष्ट्राचा ही ऑनलाईन... Read more »

महत्वाची बातमी : सरकारी नोकरी साठी संपूर्ण देशात एकच परीक्षा, मोदी सरकारचा निर्णय

| नवी दिल्ली | नोकरी मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या देशभरातील तरुण-तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी एकच सामायिक परिक्षा द्यावी लागणार आहे. नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून National... Read more »

या कारणासाठी एमपीएससी चे विद्यार्थी कोर्टात..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या २० सप्टेंबर रोजी होणा-या पूर्वपरीक्षेचे जिल्हा स्तरावर केंद्र बदलून द्यावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. विद्यार्थी संघटना आणि... Read more »