एका झाशीच्या राणीची गोष्ट…

“मी माझी झाशी देणार नाही” असं सांगत १८५७ च्या ब्रिटिशांच्या विरुद्धच्या उठावात लढा देणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई ह्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात एक रणशिंग फुंकले होते. त्यांच्या ह्या पराक्रमाने, शौर्याने भारताच्या त्या काळात... Read more »

| जागर इतिहासाचा | इतिहास बदलापूरचा…!

‘बदलापूर’. काही वर्षांपूर्वी एक हिंदी आणि एक मराठी अशा दोन चित्रपटांच्या नावात बदलापूर असल्याने या शहराबद्दल लोकांना थोडी जास्त जवळीक वाटू लागली असावी असं वाटतं. पण माझा मात्र जन्मच बदलापूरचा असल्याने या... Read more »

जागर इतिहासाचा : या ठिकाणी होते रावणाची पूजा..!

असत्यावर सत्याचा, वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींच्या विजयाचे प्रतीक म्हणून दसरा साजरा करण्यात येतो. याच दिवशी प्रभू श्रीराम यांनी रावणाचा वध केला होता. त्यामुळे या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा आहे. मात्र,... Read more »

जागर इतिहासाचा : आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असणारी साखर.. वाचा त्या साखरेचा इतिहास..

ईशान्य भारतातील सुपीक खोरी व दक्षिण पॅसिफिक महासागरातील पॉलिनीशियन बेटे येथे उसाची सर्वांत प्रथम उपज झाली असे मानतात.पुरावनस्पतिवैज्ञानिक घटक, प्राचीन वाङ्मयातील संदर्भ आणि शब्दांच्या व्युत्पत्तीचे शास्त्र यांच्यावरून भारताविषयीच्या विधानाला पुष्टी मिळते. भारतात... Read more »

जागर इतिहासाचा : गोष्ट मराठी माणसाच्या कर्तुत्वाची – ‘ भाऊचा धक्का’ ..

एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा दीडशे र्वष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्य़ाच्या इतिहासाची ही सफर.. बंदरापलीकडील रेवसहून अखेरची बोट सातवाजता भाऊच्या धक्क्य़ाला लागली आणि दिवसभर गजबजलेला... Read more »

जागर इतिहासाचा : भाग १ – स्वराज्यात चोरीचा तपास लावण्याची पद्धत..

एखाद्या ठिकाणी चोरी करण किंवा दुसर्‍याची वस्तू चोरू आपली किंवा आपल्या कुटुंबाची छोट्या मोठ्या गरजा भागवणे. ही परंपरा कधी सुरू झाली हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही. पण मनुष्य हा प्राणी पृथ्वीतलावरच्या... Read more »

जागर इतिहासाचा : तरुण अधिकारी आणि सैनिकांच्या अविश्वसनीय विजयाचा दिवस – कारगिल विजय दिवस

भारत-चीन दरम्यानचा तणाव वाढत असून चीनमधील वृत्तपत्रे सध्या भारतावर तुटून पडत आहेत. सीमेवरून हा वाद सुरू असून सध्या लडाख सीमेलगत तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही राष्ट्रांतील तणावामुळे जरी डोकेदुखी वाढली असली तरी... Read more »

कुर्बान हुसेन हे क्रांतिकारी होतेच, पाठ्यपुस्तक मंडळाचे स्पष्टीकरण ..!

| मुंबई | बालभारती मराठी माध्यमाच्या इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील एका वाक्यावरून शुक्रवारी अचानक गोंधळ सुरू झाला. या पुस्तकातील पाठ क्र. २ मध्ये क्रांतिकारक राजगुरु यांच्या नावाऐवजी क्रांतिकारक ‘कुर्बान हुसेन’ असा उल्लेख... Read more »

जागर इतिहासाचा : पाठ्यपुस्तकांचा इतिहास!

‘नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास मला खूप आवडायचा’ हे वाक्य तुम्ही अनेकदा वाचलं/ऐकलं असेल. आत्ता प्रौढ असणाऱ्या अनेकांसाठी ‘नवं पुस्तक’ म्हणजे ‘पाठ्यपुस्तक’च असायचं. कारण बाकी इतर कोणती पुस्तकं हातात पडायचीच नाहीत. शाळेत जाऊन... Read more »