| विकास गंगा | हे तीन मोठे प्रकल्प करणार कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, नवी मुंबई चा प्रवास अजून वेगवान..!

ठळक मुद्दे : ✓ हे तीन मोठे प्रकल्प करणार कल्याण -डोंबिवली, उल्हासनगर व अंबरनाथकरांचा प्रवास वेगवान…… ✓ कल्याणफाटा येथील कल्याणफाटा-महापे उड्डाण पूल फक्त ३ लेनचा न करता तो ४ लेन करावा !... Read more »

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा कामांचा धडाका सुरूच..! दुर्गाडी जवळील पुलाचे लोकार्पण..!

| कल्याण | कल्याणमधील दुर्गाडी पुलावरील दोन मार्गिका आणि रांजणोली उड्डाणपुलाच्या ठाण्याकडील मार्गिकांचे लोकार्पण सोमवारी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यामुळे कल्याण आणि भिवंडी परिसरातील वाहतूककोंडी... Read more »

काटई रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची निविदाप्रक्रिया सुरू, २ नवीन उड्डाणपूल होणार; १२ महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण होण्याचे नियोजन..

| कल्याण | कल्याण – शिळ रस्त्यावरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या दोन रेल्वे उड्डाणपुलांच्या कामांसाठी रेल्वेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सदर... Read more »

कोपर उड्डाण पुलाची सर्व कामे वेळेत तसेच रेल्वेवरील पादचारी पुल ३० ऑगस्ट पर्यंत नागरिकांसाठी खुला होणार – खासदार डॉ श्रीकांत शिंदे..

| डोंबिवली | डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा आणि येथील नागरिकांना रहदारीकरिता अत्यंत महत्वाचा असलेल्या रेल्वेवरील नविन कोपर उड्डाण पुलाचे बांधकाम सुरु असून आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या कामाची पाहणी... Read more »