भयंकर : कोरोना झालेल्यांना ही पुन्हा होत आहे कोरोनाची लागण, गुजरात मध्ये सापडली पहिली केस

| गुजरात | कोरोना एकदा होऊन गेला की पुन्हा होत नाही, या समजाला छेद देणाऱ्या घटना हाँगकाँग, बेल्जियम नेदरलँड्समध्ये घडल्या होत्या. आता भारतातही असं उदाहरण समोर आलं आहे. काही रुग्णांना एकदा संसर्ग... Read more »

ही आहे राज्याची कोविडच्या चाचण्यांबाबतची नवी नियमावली..!

| मुंबई | महाराष्ट्र शासनाने कोविडच्या चाचण्यांबाबात नवी नियमावली जाहिर केली आहे. केंद्र शासनाच्या सूचनांवर आधारीत हे नियम आहेत. ज्यांच्या चाचण्या करायच्या आहेत त्यांची तीन गटात विभागणी करायची आहे. ज्यांना तातडीने उपचाराची... Read more »

रोहित पवारांनी दाखविला सुसंस्कृतपणा, केले हे ट्विट..!

| पुणे | भाजपचे खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव व माजी खासदार वादग्रस्त व्यक्तिमत्व नीलेश राणे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांनी स्वत: याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांच्या या ट्वीटवर... Read more »

नक्की वाचा : राहत इंदौरी यांचे काही प्रसिद्ध शायरी..!

| भोपाळ | लोकप्रिय शायर राहत इंदौरी यांचं निधन झालं आहे. इंदौरी यांना कोरोनाची लागण झाली होती. मंगळवारी सकाळी ट्विट करुन त्यांनी, त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं होतं. राहत इंदोरी त्यांच्या... Read more »

भाभीजी पापड खाल्ल्याने कोरोना होत नाही असे म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्र्याला कोरोनाची लागण..

| नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर मिम्समधून व्हायरल झालेले केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी मेघवाल यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला, यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील... Read more »

कोवाक्सिन (COVAXIN) ही लस पाण्याच्या बॉटेलपेक्षाही कमी किंमतीत देण्याचा मानस

| मुंबई | जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे जगभरातील सर्वच देश कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नात आहे. भारतातही यात मागे नाही आहे. भारतात कोरोनाची लस तयार... Read more »

मोठी बातमी : केंद्रीय गृहमंत्री यांना कोरोनाची लागण

| नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्याची बातमी खुद्द अमित शाह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली... Read more »

केवळ १७% रुग्णांमध्येच तापाची लक्षणे , तर कफ असणारे जवळपास ३४.७% रुग्ण..!

| मुंबई | केवळ १७ टक्के कोरोना रुग्णांमध्येच ताप हे लक्षण आढळत असल्याचा नवा अभ्यास आता समोर आला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरच्या इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये नुकताच... Read more »

ठाकरे सरकारमधील अजुन एका मंत्र्याला कोरोनाची लागण..!

| मुंबई | महाविकास आघाडीमधल्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. संजय बनसोडे हे उपचारांसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. बनसोडे यांना... Read more »

कल्याण डोंबिवली मनपाच्या कोविड टेस्टिंग लॅब वरून राजकारण मनसेच्या आमदाराचा दावा खोटा..?

| कल्याण | काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष उपस्थितीत कोविड सेंटर, कोविड टेस्टिंग लॅब सह इतर महत्वपूर्ण प्रकल्पांचा शुभारंभ झाला. दरम्यान या प्रकल्पांसाठी खासदार डॉ.... Read more »