पबजी या प्रसिद्ध गेम सह इतर ११८ ऍप वर केंद्र सरकारची बंदी..!

| नवी दिल्ली | भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तणाव पुन्हा एकदा वाढला असल्याचं चित्र आहे. गलवान खोऱ्याप्रमाणे पँगाँग सरोवर परिसरातही चिनी सैन्यांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केल्याने भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका... Read more »

या देशाच्या संसदेत चीन विरोधात भारताच्या बाजूने ठराव..

| नवी दिल्ली | लडाखमधील नियंत्रण रेषेवर झालेल्या संघर्षानंतर भारताने चीनविरोधात दाखवलेल्या आक्रमकतेचं अमेरिकेने कौतुक केलं आहे. अमेरिकेतील संसदेत दोन शक्तिशाली सिनेटर्स ग्रुपकडून चीनच्या आक्रमकतेचा निषेध करणारा ठराव सादर करण्यात आला. चीनकडून... Read more »

चिंगारी भारताचे नवे टिक टॉक अॅप..! अल्पावधीत लोकप्रिय.!

| मुंबई | सीमेवर सुरू असलेल्या संघर्षामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी भारतात जोर धरत आहे. अशातच मोबाइलमधील चिनी अ‍ॅप्सनाही विरोध होतोय. चिनी अ‍ॅप्सना पर्याय म्हणून गेल्या दोन महिन्यांमध्ये बरेच मेड इन... Read more »

उध्दव ठाकरेंनी मोडले चिनी कंपन्यांसोबतचे करार, देशहिताला प्राधान्य

| मुंबई | चीनने विश्वासघात करत लडाखमधील गलवान घाटीमध्ये भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते. याचदिवशी महाराष्ट्र सरकारने चीनची सर्वात मोठी वाहन कंपनी ग्रेट वॉल मोटर्ससोबत... Read more »

भारतीय चिनी उत्पादनावर बहिष्कार घालूच शकत नाहीत, चीनची फाजील मग्रुरी..!

| नवी दिल्ली | पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर तणाव कमी करण्याच्या गोष्टी चीनकडून सुरू असल्या तरी चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधला आहे. काही भारतीयांमुळे देशात चीन विरोधी... Read more »