मंत्री एकनाथ शिंदे पुन्हा देवदूतसारखे आले धावून, पूर्ण केला दिलेला शब्द..!

| मुंबई | रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यामधील केवणाळे पुरग्रस्त भागात दुर्घटनेमुळे पाय गमावलेल्या साक्षीची मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी KEM रुग्णालयात भेट घेऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली. याप्रसंगीKEM हॉस्पिटलचे सहाय्यक वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.... Read more »

पूरग्रस्तांसाठी उध्दव ठाकरेंचे ११ हजार ५०० रू. कोटींचं पॅकेज जाहीर..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. यावेळी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी नुकसानीचं सादरीकरणही करण्यात आलं. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा... Read more »

मराठीमाती प्रतिष्ठान व समाजभान संस्थेने दिला महाडमधील पूरग्रस्तांना हात, थेट मदत घरी पोहचून केली कर्तव्यपूर्ती..!

ठळक मुद्दे : • थेट बाधित भागात १९०-२४० कुटुंबीयांना मदत• धान्य, किराणा, भांडी, साड्यांसह ३२ वस्तूंचे १६००-१८०० रुपयांचे मदत किट केले सुपूर्द.• आरोग्य प्रबोधन, स्वच्छता मोहीम राबवून लोकांपर्यंत पोहोचवली मदत• गावकऱ्यांनी केला... Read more »

पूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..

| मुंबई | महापुरामुळे चिपळूण आणि महाड येथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. कधीही न भरून येणारे अभुतपुर्व नुकसान झाले आहे. सरकार मार्फत मदतकार्य सुरू असले तरी पुरग्रस्तांना तातडीची मदत तात्काळ मिळण्यासाठी... Read more »

उगाच राजकारणाचा चिखल उडवू नये, उध्दव ठाकरेंनी टोचले फडणवीसांचे कान..!

| सोलापूर | ‘राज्यावर ओढवलेल्या या पूर परिस्थितीमध्ये राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन केंद्राकडे मदत मागितली पाहिजे. शेतकऱ्यांचे दु:ख कमी केले पाहिजे. उगाच राजकारणाचा चिखल उडवू नये’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव... Read more »

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये घेतला अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा.

| पुणे / महादेव बंडगर | परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार तथा पुणे जिल्हा पालकमंत्री यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस... Read more »

नागपूर पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त व्यक्तींना १६ कोटी ४८ लाख रुपयांच्या अर्थसहाय्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

| मुंबई | नागपूर विभागात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी 16 कोटी 48 लाख 25 हजार रुपये निधी वितरित करण्यास मुख्यमंत्री... Read more »