मराठा समाजाच्या न्याय हकासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही, सर्वच मराठा समाजाच्या संघटना प्रतिनिधी सोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार..

| मुंबई | मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही... Read more »

” पवार साहेब ग्रेट आहेत..” अध्यादेशाच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांना खोचक टोला..

| मुंबई | मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली, त्याचे अपयश सरकारने मान्य करावे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. अशोक चव्हाणांना कायदा कळतो का नाही? केंद्र सरकार यात... Read more »

मराठा आरक्षण टिकवणारच, सरकारची ठाम भूमिका..

| मुंबई | मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली. सरकार यातून नक्की मार्ग काढेल आणि कसेही करून मराठा आरक्षण टिकवणार असल्याची... Read more »

मराठा क्रांती आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला सरकारी नोकरी व १० लाख रुपये…

| मुंबई | मराठा क्रांती आंदोलनात ज्यांचे मृत्यू झाले, त्यांच्या कुटुंबाला १० लाख रुपये आणि नोकरी देण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतला होता. या निर्णयाबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, लवकरच या... Read more »

अशोक चव्हाण यांना हटवा नि एकनाथ शिंदे यांच्याकडे अध्यक्षपद द्या – मराठा आरक्षणावरुन विनायक मेटे यांची मागणी..!

| पुणे | मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत सरकार झोपेचं सोंग करतंय, असा गंभीर आरोप शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. तसेच राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ... Read more »

मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा..!

| मुंबई | सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या निकालाची सुनावणी ७ जुलैला होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने आपली बाजू कोर्टात मांडण्यासाठी काय तयारी केली? याची माहिती मराठा समाजाला मिळणे आवश्यक आहे. यासाठी मराठा... Read more »