राज्य शासनाचा कारभार होणार ठप्प, जुन्या पेन्शन साठी शुक्रवारी राज्यातील १२ लक्ष सरकारी कर्मचारी करणार एक तास ठिय्या आंदोलन : अविनाश दौंड

| मुंबई | १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत लागलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय करणाऱ्या नवीन अंशदायी पेन्शन योजना योजना रद्द करावी या एकाच मागणीसाठी राज्यातील १२ लक्ष सरकारी कर्मचारी शुक्रवार दिनांक २९... Read more »

पालघर बोईसर शहरांच्या मध्यावर ३७७ हेक्टर क्षेत्रावर वसणार नवीन पालघर शहर, सिडकोकडे याची सूत्रे..!

| पालघर | शहर निर्मितीचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या सिडको महामंडळावर राज्य शासनाने आता पालघर नवीन शहर उभारण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार ३७७ हेक्टर जागेवर हे नवीन शहर उभारण्याची कार्यवाही सिडकोने सुरू केली... Read more »

सोयीनुसार वेळ ठेवून देखील मराठा आरक्षण संबंधी बैठकीस केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद गैरहजर..

| मुंबई | मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने आयोजित केलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद गैरहजर राहिले. केंद्र सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप होऊ नये म्हणून ते बैठकीला आले नाहीत, असा... Read more »

मराठा आरक्षणावर सुनावणी पुढे ढकलली..! वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत हस्तक्षेपास नकार..

| नवी दिल्ली | संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेल्या मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर घ्यायची अथवा नाही याबाबत येत्या २५ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी मराठा आरक्षणाच्या याचिकांवर सुनावणी झाली.... Read more »