| मुंबई | कोरोना संसर्ग काळात मंत्रालयातील जवळपास दीड हजार अधिकारी आणि कर्मचारी पोलिसांच्या मदतीला देण्याचा राज्य सरकारने काल आदेश काढला आहे. प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती गठीत करण्यात... Read more »
| यवतमाळ | ‘कामाच्या ठिकाणी उडत येऊ का?’ असं म्हणणाऱ्या यवतमाळच्या महागावमधील लिपिकाला अखेर निलंबित करण्यात आलं आहे. महागाव तहसील कार्यालयात कार्यरत लिपिक अरुणकुमार खैरे हा अनेक दिवसांपासून गैरहजर होता. त्यामुळे महागाव... Read more »
| मुंबई | भायखळा परिसरात कोरोनाचे थैमान सुरू असताना कोणतीही कल्पना न देता कार्यालयात गैरहजर राहिल्यामुळे १० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. वरळी पाठीमागे भायखळा परिसरातही मोठय़ा संख्येने नागरिकांना कोरोनाची बाधा झाली... Read more »
| औरंगाबाद | राज्याच्या विविध जिल्हा परिषदांमध्ये स्वजिल्ह्यापासून शेकडो किलोमीटर दूर हजारो शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहेत. अशा शिक्षकांना लॉकडाऊन काळात स्वजिल्ह्यात परतण्याची परवानगी देण्याची महत्वाची मागणी खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने... Read more »
पारनेर : गारगुंडी येथील रहिवाशी असलेले सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शंकर धोंडीबा झावरे यांनी आपल्या पेन्शन मधून १ लाख ३५ हजार रुपयांचे किराणा मालासह जीवनावश्यक वस्तू गोरगरीब व गरजूंसाठी उपलब्ध करून दिली आहे.... Read more »
पनवेल : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे, राज्य सरकार व केंद्र सरकारने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केलेले आहे. अशा परस्थितीमध्ये सर्व राज्यात साथरोग रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा १३ मार्चपासून लागू झाला आहे.... Read more »
ठाणे/ प्रतिनिधी : कोरोना व्हायरसचा वाढलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्यशासनाने लॉकडाऊनची घोषणा करूनही नागरिकांची रस्त्यावरील गर्दी काही केल्या कमी होत नाही. रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी पोलीस बांधव अहोरात्र मेहनत घेत असताना... Read more »