नुसते ट्विटर वर टिव टिव करून कामे होत नाहीत, त्यासाठी घराबाहेर पडावे लागते ; खा. डॉ शिंदे यांचा आ. राजू पाटील यांना खोचक टोला..!

| डोंबिवली | सध्या कोरोनाच्या संकटात अख्खा देश लढत असताना विरोधी पक्षाकडून सरकारला काही प्रश्नांवरून टार्गेट केले जात आहे. सध्या राज्याच्या तिजोरीत आर्थिक खडखडाट असल्याने अनेक प्रकल्पांना ब्रेक लागला आहे तर काही... Read more »

ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीतील लॉक डाऊन शिथिल..! हॉटस्पॉट क्षेत्रात मात्र कडक निर्बंध..!

| मुंबई | कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्यानं वाढत असतानाच अनल़ॉकचा टप्पा सुरु झालेला असतानाही राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आणि त्याचं सक्तीचं पालनही केलं गेलं.... Read more »

#coronavirus_MH – १० जुलै आजची आकडेवारी..! आज सर्वाधिक ७८६२ रुग्णांची वाढ

| मुंबई | महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत सगळ्यात मोठी वाढ पाहायला मिळाली. मागच्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे तब्बल ७८६२ रुग्ण वाढले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २,३८,४६१ एवढी झाली... Read more »

या माजी आमदाराने वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री निधीला दिले तब्बल अकरा लाख..!

| ठाणे | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना वाढदिवसाच्या खर्चावर होणारा खर्च टाळत माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला अकरा लाख रुपयांची मदत करीत सामाजिक दृष्टीकोन जपला आहे. मुख्यमंत्री, शिवसेना... Read more »

शिवसेनेच्या कल्याण डोंबिवलीच्या महापौर करणार रुग्णसेवा ..!
देशातील पहिलेच उदाहरण..

ठाणे – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर सरकारच्या मार्फत अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या लाईव्ह संबोधनात त्यांनीही आरोग्य क्षेत्राशी संबंधित, प्रशिक्षित लोकांना या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन... Read more »

कल्याण एपीएमसीमध्ये फक्त घाऊक बाजार सुरू राहणार..!

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्णय, किरकोळ विक्रीसाठी पाच ठिकाणे निश्चित..! कल्याण / प्रतिनिधी- ग्राहकांची उडणारी झुंबड लक्षात घेता कोरोना आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील किरकोळ मार्केट (रिटेल) बंद... Read more »