अखेर लोकग्राम पादचारी पुलाच्या पाडकामास सुरुवात; पुलाच्या कामास मिळणार गती…!

| कल्याण | कल्याण पूर्वेच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लोकग्रामचा पादचारी पुलाच्या कामाला गती आली असून सदर पूल हा कल्याण रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी जिव्हाळ्याचा विषय बनला होता. हा पूल धोकादायक झाल्याने तो... Read more »

महाराष्ट्रातील पहिले वहिले नौदल संग्रहालय कल्याणमध्ये होणार, दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात होणार उभारणी…!

| मुंबई | महाराष्ट्र राज्यातील पहिले वाहिले नौदल संग्रहालय कल्याण जवळील खाडीच्या किनाऱ्याजवळ असणाऱ्या दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूला उभारण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर विकास योजनेत याची संकल्पना मांडण्यात आली आहे. या संग्रहालयाच्या... Read more »

भूमिपुत्रांच्या अस्मितेचे आगरी कोळी भवन असंख्य कुटुंबे देशोधडीला लावणाऱ्या बिल्डरच्या जमिनीवर का.?

आगरी-कोळी बोली, संस्कृती जतन-संवर्धनार्थ ‘आगरी-कोळी भवन’ वा ‘आगरी-कोळी भाषा दालन’ व्हावे, अशी सर्वसामान्य भूमिपुत्रांची इच्छा होती. त्यासाठी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी पुढाकार घेतला ही आनंदाची गोष्ट आहे. धर्मालेश्वर मंदिराच्या पुढे,... Read more »

कल्याणमध्ये ९ कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव; सन्मान कर्तुत्वाचा, जागर स्त्री शक्तीचा..

| कल्याण / प्रकाश संकपाळ | सामाजिक बांधिलकी जपून महिलांच्या उत्कर्षांसाठी नि:स्वार्थ भावनेने कार्यरत व प्रसिद्धीच्या मोहापासून अलिप्त अशा ९ कर्तबगार महिलांच्या कार्याचा गौरव नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण महिला... Read more »

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत होणार वैद्यकीय क्रांती..!

| डोंबिवली | हजारो गरीब रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि संकल्पनेतून एमआरआय, पथोलॉजी, रेडिओलॉजी, सिटी स्कॅन आदी सारख्या अद्यावत सुविधा सुरू होणार... Read more »

पत्री पूलाला या शिवसेनेच्या नेत्याचे नाव द्या, काँग्रेसची मागणी

| कल्याण | गेल्या २ वर्षांपासून कल्याणच्या पत्रीपुलाच्या बांधणीचे काम सुरु असून अद्यापही ते पूर्ण झालेले नसताना या पुलाचे काम पूर्ण होताच या पत्रीपुलाला माजी कामगारमंत्री साबीर शेख यांचे नाव देण्याची कल्याण... Read more »

व्यवहार्यता तपासून ठाणे – कल्याण मेट्रो, उल्हासनगर पर्यंत जाणार, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला यश..!

| ठाणे | ठाणे- भिवंडी- कल्याण या मेट्रोच्या भिवंडी आणि कल्याण मधील मार्गाचे फेरनियोजन करण्याच्या स्थानिकांच्या मागणीनुसार तसेच या मार्गाचा विस्तार उल्हासनगरपर्यंत करण्याच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ... Read more »

कल्याण टिटवाळा रिंगरुट साठी बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेचा हातोडा, रस्त्याच्या कामास वेग मिळण्याची शक्यता..!

| कल्याण | कल्याण टिटवाळ्यातील रिंगरुट कामात अडथळा ठरत असलेला एका बंगला, १ घर तसेच एक धोकादायक इमारत, २ अनधिकृत रुम पाडण्याची धडक कारवाई कल्याण डोंबिवली महापालिका ‘अ’ प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल... Read more »

भात शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देणार – आमदार विश्वनाथ भोईर

| कल्याण | परतीच्या पावसामुळे तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीस तयार झालेले भातपीक शेतात आडवे झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहेत. त्यातच कोरोना साथीने आणखीनच हैराण करुन सोडल्याने शेतकरी गर्भगळीत... Read more »

कल्याण पूर्वेतील लोकग्राम पादचारी पूलाच्या पाडकामाची निविदा जाहीर, नवीन बांधकाम लागलीच सुरू होणार..!

| कल्याण | कल्याण पूर्वेतील रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या लोकग्राम पादचारी पूलाच्या पाडकामाची निविदा रेल्वेने प्रसिद्ध केली आहे. लवकरच हे पाडकाम रेल्वेकडून केले जाणार आहे. या पादचारी पूलासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे... Read more »