
| नागपूर | नागपूरचे महापालिकेचे तडाखेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरद्वारे ही माहिती दिली. तसंच माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याची विनंतीही त्यांनी केली. “माझा कोरोना... Read more »

| मुंबई | महाराष्ट्र शासनाने कोविडच्या चाचण्यांबाबात नवी नियमावली जाहिर केली आहे. केंद्र शासनाच्या सूचनांवर आधारीत हे नियम आहेत. ज्यांच्या चाचण्या करायच्या आहेत त्यांची तीन गटात विभागणी करायची आहे. ज्यांना तातडीने उपचाराची... Read more »

| पुणे | भाजपचे खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव व माजी खासदार वादग्रस्त व्यक्तिमत्व नीलेश राणे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांनी स्वत: याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांच्या या ट्वीटवर... Read more »

| मुंबई | कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मराठवाड्यातील दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने घोषणा केल्याप्रमाणे पन्नास लाख रुपये विमा संरक्षण अंतर्गत मदत करावी, अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि... Read more »

| मुंबई | जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे जगभरातील सर्वच देश कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नात आहे. भारतातही यात मागे नाही आहे. भारतात कोरोनाची लस तयार... Read more »

| नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्याची बातमी खुद्द अमित शाह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली... Read more »

| मुंबई | कोरोनाच्या संकटातून अजूनही देशाची सुटका झालेली नाही. असं असलं तरीही दिलासादायक बाब ही की देशातल्या १६ राज्यांमधलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा सरासरीपेक्षाही चांगला आहे अशी... Read more »

| मुंबई | केवळ १७ टक्के कोरोना रुग्णांमध्येच ताप हे लक्षण आढळत असल्याचा नवा अभ्यास आता समोर आला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरच्या इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये नुकताच... Read more »

| मुंबई | महाविकास आघाडीमधल्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. संजय बनसोडे हे उपचारांसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. बनसोडे यांना... Read more »

| मुंबई | राज्यात आज ६४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ९४ हजार २५३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या... Read more »