विशेष लेख – लार्निंग फ्रॉम होम : शिक्षण क्षेत्रात नव्याने रुजणारी संकल्पना

सध्या परिस्थितीत सर्व क्षेत्रातील बंद अवस्था आपणास माहीत आहे मात्र मानवाला स्वयंपूर्ण बनवणारी शिक्षण व्यवस्था सुद्धा या मुळे बंद होताना दिसून येत आहे मात्र शाळा बंद झाल्या आहेत, शिक्षण नव्हे. कारण शिक्षण... Read more »

लॉकडॉऊनच्या काळात दिल्लीत अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांसाठी धावून आले हे खासदार..!
डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था तसेच राज्यात पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न सुरू..!

| मुंबई | दिल्लीत UPSC स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला असून त्याला मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी... Read more »

असे करता येणार स्थलांतर..! सरकारची मार्गदर्शक नियमावली जाहीर..!

| मुंबई |  लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील... Read more »

असे आहे महाविद्यालयांचे वेळापत्रक..!
नवीन वर्ष सप्टेंबर पासून होणार सुरू..!

| मुंबई |  कोरोना मुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा कधी घ्यायच्या या बाबत साशंकता होती.. आता त्यावर विद्यापीठ अनुदान आयोगाने दोन वेळापत्रके दिली आहेत. एक २०१९-२० या वर्षासाठी आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाविद्यालयं बंद... Read more »

वाचा : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय..!
मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळला..!

| नवी दिल्ली | वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याबाबतची याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग मोकळा केला आहे.... Read more »

विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष सप्टेंबर पासून सुरु होणार..?
युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष..!

| मुंबई | कोरोनाच्या संकटात वाढत्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षा नेमक्या कशा घेणार? नवं शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? त्याची पद्धत काय असेल..? याबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान विद्यापीठ अनुदान... Read more »