देशात पहिल्यांदाच एकाच दिवशी एकाच ठिकाणी दहा हजार नागरिकांचे लसीकरण करून साजरा होतोय लस महोत्सव…

| ठाणे | ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज दिवावासीयांकरिता दिवा येथील एस्.एम्.जी. विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महालसीकरण मोहिमेत १०,००० नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे... Read more »

हृदय उजव्या बाजूला सरकल्याने निर्माण झाल्याने दुर्मिळ शारीरिक परिस्थितीवर 18 महिन्यांच्या बालकाची मात; खा. डॉ.शिंदे यांचा पुढाकार..!

| ठाणे | जन्मताच हृदयाची बाजू डावीकडे असते. मात्र जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातील एका छोटयाशा गावात राहत असलेल्या युग महाजन या 18 महिन्याच्या बालकाचे हृदय उजव्या बाजूला असल्याचे त्याच्या पालकांचा लक्षात आले.... Read more »

| अन्वयार्थ | भाजपाचे निष्ठावान आमदार रविंद्र चव्हाण पक्षात अस्वस्थ..?

सध्या महाराष्ट्रात राजकीय धिंगाणा दिसून येत आहे. आजी माजी सहकारी, एकाच गाडीतून प्रवास, अग्रलेख, राणेंचा प्रहार अश्या अगदी दररोज घडामोडी घडताना दिसत आहेत. राजकारणात काहीही होऊ शकते हे विधान सध्या सातत्याने अधोरेखीत... Read more »

सर्व सामान्यांच्या स्वयंपाक घरातील खर्चाची गणित दिलासादायक करणारा अर्थतज्ञ लोकप्रतिनिधी..

सध्यस्थितीत सर्वसामान्यांचेच काय तर सर्वांचेच घरखर्चाचे बजेट प्रचंड महागाईमुळे कोसळले असल्याचे दिसत आहेत. महागाईचा भस्मासूर आ वासून उभा आहे, त्यावर शिवसेनेच्या माध्यमातून आणि केंद्रातील सत्ताधारी सोडून इतर सर्व पक्ष आंदोलने – निषेध... Read more »

चवदार तळ्याचे ऐतिहासिकपण जपण्यासाठी जे करता येईल ते करणार : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

ठळक मुद्दे :  • तळ्यातील चिखल -गाळ काढण्यासाठी विशेष मोहिमम, महापौर नरेश म्हस्केंसह ठाणे मनपाचे विशेष पथक.. •सर्व जनतेकडून मंत्री शिंदे, महापौर म्हस्के व ठाणे मनपाचे आभार मानले जात आहे. आंबेडकर प्रेमी... Read more »

| भन्नाट कल्पना | खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेमार्फत फक्त १०१/ रुपयांमध्ये मिळणार गणपती मूर्ती..!

| कल्याण | हिंदू धर्मात सण उत्सवाला मोठे महत्व आहे. माणूस कितीही गरीब असला तरी तो वर्षातून येणारे सण उत्सव आनंदाने साजरे करत असतो. काही वेळा त्यासाठी उसनवारी वा कर्ज देखील घेतो,... Read more »

मनसेचा आमदाराचा खोटारडेपणा, खासदाराचे नाव खोडून टाकले आपले नाव..!

| कल्याण | कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यासाठी कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा करुन मंजूरी दिली आहे. याप्रकरणी मनसे आमदारांनी सोशल मिडियावर पत्र फिरविले. त्यात मानपाडा रस्त्याच्या मंजूरी पत्रावर खासदारांचे नाव खोडून... Read more »

मनविसे अध्यक्ष पद अमित ठाकरेंकडे द्या, मनसे नेते अमेय खोपकर यांची मागणी

| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मनसेला हा एकप्रकारे धक्का मानला जात आहे. तर, आता मनसेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी राज ठाकरे यांचे पुत्र... Read more »

| शब्दाला जागणारा नेता | जव्हार येथील ३ अनाथ मुलींना दिले हक्काचे पक्के घर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द केला पूर्ण..!

| पालघर / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खारोंडा गावात राहाणाऱ्या जीवल हांडवा या वीटभट्टी कामगाराच्या कुटुंबियांनी आर्थिक विवंचनेचा कंटाळून दोन वर्षांपूर्वी जून महिन्यात आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या तीन... Read more »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटले पंतप्रधान मोदींना, या विषयांवर झाली सकारात्मक चर्चा..!

| नवी दिल्ली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) सकाळी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री... Read more »